नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित, सरळ नोकरीची संधी!

शेवटची तारीख: 15/10/2025

पदसंख्या: 02

Nagpur Municipal Corporation Recruitment 2025

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना शाखेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या Urban Design Cell अंतर्गत “Walkable Street Concept” राबविण्यासाठी Urban Designer पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. ही नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर प्रथमतः ६ महिन्यांसाठी केली जाणार आहे. उमेदवारांकडे M. Tech in Urban Planning किंवा Master in Planning असणे आवश्यक आहे, तसेच ३ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक आहे (Urban Designing / Street Designing / Public Space Designing).एकूण २ पदे आहेत. उमेदवाराची वयोमर्यादा ३८ वर्षे असून, मासिक मानधन रु. ५०,०००/- आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. १५/१०/२०२५ रोजी सकाळी १०:३० ते १२:०० वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. विहीत वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांची नोंद केली जाणार नाही. पात्र उमेदवारांची मुलाखत त्याच दिवशी घेतली जाईल.

Nagpur Municipal Corporation is conducting direct interviews for the position of Urban Designer under the Urban Design Cell to implement the “Walkable Street Concept” in the city. The appointment is contractual for an initial period of 6 months. Candidates must have an M. Tech in Urban Planning or a Master in Planning with a minimum of 3 years relevant experience in urban/street/public space designing. There are 2 vacancies, with an age limit of 38 years and a monthly remuneration of ₹50,000/-. Interested candidates must register with necessary documents on 15/10/2025 between 10:30 AM and 12:00 PM. Late arrivals will not be considered. Eligible candidates will be interviewed on the same day.

  • रिक्त पदांचा तपशीलअर्बन डिझायनर.
  • एकूण रिक्त पदे ०२ रिक्त जागा
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०२५
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क – (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अधिकृत वेबसाईटhttps://nmcnagpur.gov.in/
  • नोकरीचे ठिकाणनागपूर

Education Qualification For Nagpur Municipal Corporation  Recruitment 2025 Advertisement 2025

Educational qualifications required for Nagpur Municipal Corporation  Recruitment 2025 recruitment for 02 vacancies in clear and detailed form give below

  • शैक्षणिक पात्रता-
    • अर्बन डिझायनर – एम. टेक इन अर्बन प्लॅनिंग किंवा मास्टर इन प्लॅनिंग.

How to Apply For Nagpur Municipal Corporation Recruitment 2025 Advertisement 2025

Lets See the details about the Application process for the Nagpur Municipal Corporation  Recruitment 2025 recruitment for 02 vacancies in clear and detailed step wise instructions are given below. 

अर्ज कसा करावा-

  • दि. १५/१०/२०२५ रोजी सकाळी १०:३० ते १२:०० वाजता थेट उपस्थित राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे घेऊन जा: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या उमेदवारांची नोंद घेतली जाणार नाही.
  • पात्र उमेदवारांची मुलाखत त्याच दिवशी घेण्यात येईल.
  • मासिक मानधन रु. ५०,०००/- आणि नियुक्ती ६ महिन्यांसाठी कंत्राटी.
List Of Document For Nagpur Municipal Corporation Recruitment 2025Advertisement 2025

Following is the List Of Document Nagpur Municipal Corporation  Recruitment 2025 recruitment for 02 vacancies in clear and detailed form give below.

कागदपत्रांची यादी –

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (M. Tech in Urban Planning / Master in Planning)
  • अनुभव प्रमाणपत्र (Urban Designing / Street Designing / Public Space Designing)
  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • इतर आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे

 Important Links For Nagpur Municipal Corporation Bharti 2025   

✅PDF जाहिरात    https://drive.google.com/file/d/1SxhWPj4CJ4Q5lqqcmwnun0BhEvjR34B6/view?usp=sharing
✅ अधिकृत  https://nmcnagpur.gov.in/