१० वी पाससाठी- मुलाखत नाही, सरळ RBI मध्ये ऑफिस अटेंडंट भरती जाहीर – RBI Bharti 2026 10th Pass Job

RBI Bharti 2026 10th Pass Job – Hello Friends, here’s great news for all government job aspirants! The Reserve Bank of India (RBI) has published an advertisement (2026 Under RBI Bharti 2026) for a massive recruitment drive for a total of 572 Office Attendant positions. If you have passed your 10th standard examination and are looking for a high-paying, stable bank job, then this is the biggest opportunity of the year! The new official PDF for this recruitment was released on January 15, 2026, and the application process has now begun. Here, we have explained the exam dates, syllabus, and how to apply in simple terms. Let’s look at the complete information. In Maharashtra Exams will be conducted at Mumbai/Navi Mumbai/Thane/MMR, Chhatrapati Sambhaji Nagar, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Nanded, Nasik, Pune, Ratnagiri, Satara, Sangli, Solapur, Ahilyanagar, Akola, Jalna, Amravati, Chandrapur, Nagpur Centers.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मित्रांनो, सर्व सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी एक मोठी बातमी! रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑफिस अटेंडंट पदांवर तब्बल ५७२ पदांसाठी मोठ्ठी भरती करण्यासाठी जाहिरात  २०२६ प्रकाशित केली आहे. जर तुम्ही १०वी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि उच्च पगाराची, स्थिर बँकेची नोकरी शोधत असाल, तर ही या वर्षातील सर्वात मोठी संधी आहे! या भरतीची नवीन अधिकृत पीडीएफ १५ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे.येथे  आम्ही परीक्षेच्या तारखा, अभ्यासक्रम आणि अर्ज कसा करावा हे अगदी सोप्या शब्दांत स्पष्ट केले आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया.

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफिस अटेंडंट पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी opportunities.rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाणून अर्ज करू शकता. या भरती अंर्तगत महाराष्ट्र ३३ जागा आहेत. या भरतीसाठी उमेदवाराने १० वी एस (एसएससी/ मॅट्रिक) परीक्षा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून उत्तीर्ण केलेली असावी. तसेच अर्ज केलेल्या कार्यालयाच्या क्षेत्रातील स्थानिक भाषा वाचता, लिहीता व बोलता येणे आवश्यक आहे. आणि हो पदवीधर किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत. तसेच जन्मतारीख ०२ जानेवारी २००१ ते ०१ जानेवारी २००८ दरम्यान असावी, यात SC/ST/OBC/PwBD आणि इतर राखीव प्रवर्गातील लोकांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. यात बेसिक वेतन २४, २५० ते ५३,५५० या दरम्यान राहील. 

  • पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट
  • पदसंख्या – 572 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १०वी पास (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे 
  • अर्ज शुल्क –
    • अनुसूचित जाती/जमाती/पीडब्ल्यूबीडी/एक्सएस – ₹50/- plus 18% GST
    • जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – ₹450/- plus 18% GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन Online Application Forms
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2026

RBI Bharti 2026 Post Details

How to Apply For RBI Bharti 2026 अर्ज कसा करावा?

  • opportunities.rbi.org.in किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “करिअर” किंवा “चालू रिक्त जागा” विभागात जा.
  • ऑफिस अटेंडंट भरती २०२६ संबंधित लिंक निवडा.
  • जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर नोंदणी करा.
  • लॉगिन करा आणि अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

Important Links:

Important Links For RBI Bharti 2026 

Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

Leave a Comment

Table of Contents