Sainik Kalyan Vibhag Bharti Syllabus: लिपिक टंकलेखक लेखी परीक्षा अभ्यासक्रम

Sainik Kalyan Vibhag Bharti Exam Pattern and Syllabus 

Sainik Kalyan Vibhag Bharti Syllabus: The written examination for the 72 posts of Clerk Typist Group “C” under the Sainik Welfare Department and the department will be mainly based on language skills, general knowledge and computer knowledge. Grammar, vocabulary, syntax, correct use of punctuation marks, synonyms-antonyms, proverbs-phrases, unread excerpts etc. will be evaluated in both Marathi and English. Questions based on the history of India and Maharashtra, geography, constitution, administration, economy, science, social and cultural events as well as current affairs will be asked in general knowledge. Also, the Reasoning and Intelligence section will include arithmetic reasoning, sequence-rank, classification, coding-decoding, direction, relationship, figures and basic logical questions. The Computer Literacy section will have questions based on MS Word, MS Excel, PowerPoint, e-mail, internet, basic components of a computer, operating system and keyboard shortcuts. The typing skill test will test the required typing speed and accuracy in both English and Marathi. The overall syllabus is designed to measure the candidate’s proficiency in office work, linguistic accuracy and computer skills.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील लिपिक टंकलेखक गट “क” या ७२ पदांसाठीची लेखी परीक्षा मुख्यतः भाषा कौशल्य, सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञान या विभागांवर आधारित असेल. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, विरामचिन्हांचा योग्य वापर, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, म्हणी-वाक्प्रचार, अपठित उतारा आदींचे मूल्यमापन केले जाईल. सामान्य ज्ञानामध्ये भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, प्रशासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातील. तसेच तर्कशक्ती व बुद्धिमापन (Reasoning) या विभागात अंकगणितीय तर्क, क्रम-श्रेणी, वर्गीकरण, कोडींग-डीकोडींग, दिशा, नातेसंबंध, आकृत्या आणि मूलभूत लॉजिकल प्रश्नांचा समावेश असेल. संगणक साक्षरता विभागात MS Word, MS Excel, PowerPoint, ई-मेल, इंटरनेट, संगणकाचे मूलभूत घटक, ऑपरेटिंग सिस्टम आणि कीबोर्ड शॉर्टकट्स यांवर आधारित प्रश्न असतील. टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत आवश्यक टायपिंग गती आणि शुद्धता तपासली जाईल. एकूण अभ्यासक्रम उमेदवाराच्या कार्यालयीन कामकाजातील प्रवीणता, भाषिक अचूकता आणि संगणकीय कौशल्य मोजण्यासाठी तयार केला आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता.

Sainik Kalyan Vibhag Bharti Exam Pattern -परीक्षेचे स्वरुप

TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरुपात असेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील. माध्यमिक शाळा स्तरावरील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणाची परीक्षा असेल. शासन निर्णय क्रमांक प्रानिम-१२२२/प्र.क्र. ५४/का. १३-अ दिनांक ०४.०५.२०२२ नुसार उपरोक्त नमूद केलेल्या पदांकरीता जे उमेदवार लेखी परिक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल.

Sr No Subject No Of Questions Marks
01 मराठी 25 50
02 इंग्रजी 25 50
03 सामान्य ज्ञान 25 50
04 बुद्धिमापन 25 50

Total

100 200

Sainik Kalyan Vibhag Bharti Syllabus

मराठी (25 प्रश्न – 50 गुण)

व्याकरण व भाषा कौशल्य
• शब्दप्रकार
• वाक्यरचना
• वाक्प्रचार व म्हणी
• समानार्थी-विरुद्धार्थी शब्द
• अलंकार
• समास
• संधि
• शब्दयोग व कारके
• वाक्यरूपांतर
• शुद्धलेखन
• पर्यायाने अर्थपूर्ण वाक्य

अपठित गद्य/पद्यभाग
• अपठित उताऱ्यावर आधारित प्रश्न
• आशय, शीर्षक, शब्दार्थ, निष्कर्ष


इंग्रजी (25 प्रश्न – 50 गुण)

Grammar
• Parts of Speech
• Tenses
• Articles
• Prepositions
• Conjunctions
• Active–Passive Voice
• Direct–Indirect Speech
• Synonyms/Antonyms
• Singular–Plural
• Degree of Comparison
• Error Spotting

Comprehension
• Unseen Passage
• Vocabulary based MCQs
• Sentence Meaning & Interpretation


सामान्य ज्ञान (25 प्रश्न – 50 गुण)

भारत व महाराष्ट्र सामान्य ज्ञान
• इतिहास
• भूगोल
• राज्यव्यवस्था व शासन रचना
• अर्थव्यवस्था
• पंचायत राज
• विज्ञान व तंत्रज्ञान
• पर्यावरण व हवामान
• सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी

चालू घडामोडी
• राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
• क्रीडा
• पुरस्कार
• अर्थसंकल्प व महत्त्वाच्या योजना
• विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या घटना


बुद्धिमापन (25 प्रश्न – 50 गुण)

तर्कशक्ती व रीझनिंग
• Verbal Reasoning
• Non-Verbal Reasoning
• Series
• Analogy
• Classification
• Coding-Decoding
• Direction Sense
• Blood Relation
• Number System based Logic
• Missing Numbers
• गणितीय तर्क (Basic)
• Cube-Dice, Mirror Image, Water Image

Leave a Comment