श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मध्ये लिपिक पदांची भरती जाहिरात आली

शेवटची तारीख: 08/09/2025

पदसंख्या: 3

Shri Basaveshwar Urban Cooperative Credit Society Limited Recruitment 2025 https://shreebasaveshwarbank.com/

श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली येथे १५ कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या आपल्या संस्थेत सचिव/व्यवस्थापक आणि लिपिक ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सचिव/व्यवस्थापक पदासाठी किमान कॉमर्स पदवी आणि सहकारी पतसंस्थेत अशा पदावर ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. लिपिक पदासाठी किमान कॉमर्स पदवी अपेक्षित असून, अनुभवींना प्राधान्य दिले जाणार आहे तसेच नवोदितांनाही संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी पूर्ण माहिती आणि अर्जासह बुधवार, दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. – चेअरमन