खुशखबर! जलसंपदा विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध-सरकारी नोकरीची मोठी संधी! – Maharashtra Jalsampada Vibhag Bharti
Maharashtra Jalsampada Vibhag Bharti – मित्रांनो, ऐक आनंदाची बातमी. आताच प्राप्त माहिती सूर जलसंपदा विभाग भरती 2025 अंतर्गत 1200 हून अधिक तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. हि महाराष्ट्रत एक मोठी भरती प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक पदांसाठी डिप्लोमा, ITI किंवा 12वी पाससह आवश्यक पात्रता लागते. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी … Read more