मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ९ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

1010
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १० - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ९

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
He appears to be an arrogant person.......

2 / 30

2. CPU मध्ये प्रोग्राम काउंटर (PC) चा उद्देश काय आहे ?

3 / 30

3. A + B चा अर्थ A ही B ची पत्नी आहे,
A * B चा अर्थ A हे B चे वडील आहेत,
A / B चा अर्थ A ही B ची आई आहे,
A $ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे आणि
A - B चा अर्थ A ही B ची बहीण आहे.
जर Z - T + S * Y + H $ B असेल, तर H चे S शी काय नाते असेल ?

4 / 30

4. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

5 / 30

5. अॅलेक्स, ब्रेड, चार्ली, डेव्हिड, एरिक आणि फ्रैंक हे सहा मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे पाठ करून बसले आहेत. अॅलेक्स हा ब्रेडच्या लगतच उजवीकडे बसला आहे. फ्रैंक हा चार्ली आणि डेव्हिड यांच्या नेमका मधोमध बसला आहे. चार्ली हा एरिकच्या लगतच उजवीकडे बसला आहे. डेव्हिडच्या लगतच उजवीकडे कोण बसले आहे ?

6 / 30

6. इंग्रजी शब्दकोशातील क्रमानुसार दिलेल्या शब्दांची मांडणी केल्यानंतर, 'चौथ्या स्थानावर' कोणता शब्द येईल ?
1. Weep
2. Ween
3. Weed
4. Weight
5. Week

7 / 30

7. विंडोजमधील कोणते वैशिष्ट्य वापरकर्त्यांना फाईल्स, फोल्डर किंवा अॅप्लिकेशन्स शोधण्याची परवानगी देते ?

8 / 30

8. खालीलपैकी कोणते संगणक प्रणालीतील सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या कार्याचे सर्वात उत्तम वर्णन करते ?

9 / 30

9. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

10 / 30

10. कामिनी = ..... या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा.

11 / 30

11. जर p:q:r = 5:3:2 असेल, तर 2p:4q:3r चे मूल्य काय असेल ?

12 / 30

12. दिलेल्या अक्षर मालिकेतील रिकाम्या जागी क्रमाने ठेवल्यावर कोणता अक्षर संच ही मालिका पूर्ण करेल ?
-n-mn-m-wmmw

13 / 30

13. इंडियन इंडिपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

14 / 30

14. खालीलपैकी कोणते कॉम्प्युटरचे प्राथमिक वैशिष्ट्य आहे?

15 / 30

15. आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत. या वाक्यातील 'उपमान' ओळखा.

16 / 30

16. 'चक्र' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा.

17 / 30

17. विहित = ...... या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा.

18 / 30

18. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो ?

19 / 30

19. एक विशिष्ट रक्कम सरळव्याजाने 12 वर्षात तिच्याच तिप्पट होते. तर त्या रकमेला तिच्याच पाचपट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

20 / 30

20. Select the most appropriate pronoun to fill in the blank. Sunita has been living in the city for the past twenty years....... finds the city a very comfortable place.

21 / 30

21. BIOS (बेसिक इनपुट / आउटपुट सिस्टीम) स्टोअर करण्यासाठी कोणता मेमरी प्रकार वापरला जातो ?

22 / 30

22. Select the most appropriate synonym of the underlined word.
Work while you work; play while you play.

23 / 30

23. Select the most appropriate synonym of the underlined word.
She has been known for her honesty and trust, but her friends felt that she has been indulging in some clandestine activities.

24 / 30

24. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
The father of the nation, Gandhi advocated non-violence.

25 / 30

25. एक व्यापारी Rs. 4500 ला एक शर्ट या दराने दोन शर्ट विकतो. जर त्याला एका शर्टवर 20 टक्के नफा झाला आणि दुसऱ्या शर्टवर 40 टक्के तोटा झाला, तर त्याला झालेल्या तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल ?

26 / 30

26. एक आयताच्या परिमितीचा निम्मा भाग 20 cm आहे. जर आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 8 cm अधिक असेल, तर आयताचे क्षेत्रफळ किती असेल ?

27 / 30

27. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते ?

28 / 30

28. इंग्रजी शब्दकोशातील क्रमानुसार दिलेल्या शब्दांची मांडणी करा.
1. Light
2. Like
3. Lift
4. Life
5. Lignite

29 / 30

29. 5 संख्याची सरासरी 48 आहे. पहिल्या दोन संख्यांची सरासरी ही इतर तीन संख्याच्या सरासरीच्या तीनपट आहे. तर पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती असेल ?

30 / 30

30. Select the correctly spelt word to fill in the blank.
The mountains look.......

Your score is

The average score is 42%

0%

1 thought on “मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ९ – Bombay High court Papers for 2026 Exam”

Leave a Comment

Table of Contents