मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ६ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

714
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १० - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ६

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 कोणाला मिळाला ?

2 / 30

2. ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ?

3 / 30

3. Arrange following in meaningful sequence of words.
1. foetus 2. child 3. baby 4. adult 5. youth

4 / 30

4. Thermometer: Temperature :: Hygrometer: ?

5 / 30

5. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
He informed all his friends that he has no inclination to do such a thing

6 / 30

6. 'Depressed class mission' was established by -

7 / 30

7. संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) चे प्राथमिक कार्य काय आहे?

8 / 30

8. 5 च्या पहिल्या पाच पटीची सरासरी आहे.

9 / 30

9. भारतातील पहिले नोबल पारितोषिक विजेते कोण होते ?

10 / 30

10. Select the most appropriate synonym of the underlined word.
Where there is a will, there is a way

11 / 30

11. In which of the following bank you cannot open your saving bank account?

12 / 30

12. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?
74. 4, 2, 2, 3, ?, 15

13 / 30

13. If today is Friday, what will be the day after 94 days?

14 / 30

14. इनपुट आणि आउटपुट उपकरणांबाबत खालीलपैकी कोणते मुद्दे बरोबर आहेत / आहेत ?
i. स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम, इ. ही इनपुट उपकरणे आहेत तर हेडफोन, प्रोजेक्टर इ. आउटपुट उपकरणे आहेत.
ii.इनपुट डिव्हाइसेसना सक्रिय वापरकर्त्याच्या सहभागाची आवश्यकता नसते; काही आउटपुट उपकरणे सतत वापरकर्त्याच्या सहभागाने ऑपरेट करू शकतात.
iii. इनपुट डिव्हाइसमध्ये, डिव्हाइसमधून संगणकावर डेटा प्रवाहित होतो. तर, आउटपुट डिव्हाइसमध्ये, संगणकावरून डिव्हाइसकडे डेटा वाहतो.

15 / 30

15. Which of the following sentences has used the correct punctuation?

16 / 30

16. CPU चे कंट्रोल युनिट खालीलपैकी कशासाठी कारणीभूत आहे?

17 / 30

17. .....is Governor of Maharashtra in 2019.

18 / 30

18. 1981 मध्ये सादर केलेला IBM PC, कोणत्या मायक्रोप्रोसेसरवर आधारित होता ?

19 / 30

19. 'पैठणी साडी' उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते ?

20 / 30

20. 384 रुपयांना वस्तू विकल्यावर एका माणसाला 4% तोटा होतो. 10% नफा मिळवण्यासाठी, त्या वस्तूची विक्री किंमत काम असावी ?

21 / 30

21. भारतातील पहिला तरंगता बाजार कोठे आहे ?

22 / 30

22. Parts of a sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence.
A. hard work of its citizens
B. a country is built
C. its great leaders and
D. on the sacrifice of

23 / 30

23. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

8, 17, 35, 71, 143, ?

24 / 30

24. Select the most appropriate option to fill in the blank.
All that glitters.......

25 / 30

25. Which of the following words cannot be formed by word 'PROMISE'?

26 / 30

26. Who appoints Chief Justice of India?

27 / 30

27. Jungle: Zoo:: Sea: ?

28 / 30

28. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस व्हिज्युअल डेटा कॅप्चर करते ?

29 / 30

29. 65 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 दाखवले आहेत. त्यात 29 गुणांऐवजी 72 गुणांची चुकीची नोंद आहे. बरोबर सरासरी आहे.

30 / 30

30. Thiba palce is situated at .......

Your score is

The average score is 50%

0%

Leave a Comment

Table of Contents