१० वी पास उमेदवारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६३ पदांची भरती सुरु- सरळ नोकरीची मोठी संधी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज तसेच सांगलीतील संबंधित संस्थांमध्ये गट-ड (वर्ग-४) पदांच्या भरतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार … Read more

ITI नांदेड येथे निकराची संधी, अर्ज प्रक्रिया सुरु – नवीन जाहिरात – ITI Nanded Bharti 2025

श्रीधर स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली जि. नांदेड येथे तात्पुरत्या स्वरूपात तासिका शिल्प निदेशक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकिंग आणि कोपा या प्रत्येक व्यवसायासाठी ०१ पद उपलब्ध आहे, अशा एकूण ३  पदांसाठी हि जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र उमेदवारांकडे संबंधित व्यवसायातील पदवी, पदविका किंवा आयटीआय व सीटीआय … Read more