कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शिपाई भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – Krushi Utpanna Bazar Samiti Sambhajinagar Recruitment 2025

कृषि उत्पन्न बाजार समिती, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (पिन – ४३११०९) ई-मेल [email protected] द्वारे सूचना देण्यात आली आहे की समितीत शिपाई/पहारेकरी या पदांसाठी शासन मान्यताप्राप्त एजन्सीधारकांकडून कोटेशन मागविण्यात येत आहेत. अनुजाति, अनुजमाती इत्यादी प्रवर्गानुसार ०२ पदे रिक्त असून, नियमांनुसार भरती प्रक्रिया करून देण्यासाठी एजन्सीधारकांनी दि. १९/०९/२०२५ ते २८/०१/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत कोटेशन … Read more

राजाराम बापू सहकारी बँक भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित! – Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025

 राजाराम बापू सहकारी बँक लि., पेठ (शेड्युल्ड बँक), ता. वलवा, जि. सांगली यांनी शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक (ऑडिट), गुंतवणूक व्यवस्थापक आणि डेटा बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांकडे पदानुसार पदवी/पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, CAIIB किंवा बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. डेटा बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरसाठी १० वर्षांचा बँकिंग अनुभव आणि सर्व्हर व … Read more

जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात आली! – MAVIM Bharti 2025

जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया (नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, कक्ष क्रमांक ३१, जयस्तंभ चौक, गोंदिया) यांनी आयएफएडी प्रायोजित ‘नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पा’अंतर्गत ओळखलेल्या शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उपप्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे तसेच नोंदणी व इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पात्र चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रस्ताव मागविले आहेत. ही नियुक्ती सप्टेंबर २०२५ … Read more