ESIS Recruitment 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, वाशी नवी मुंबई येथे कंत्राटी अंशकालीन तज्ज्ञ (Part Time Specialist) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्य व हाडांचे तज्ज्ञ या प्रत्येकी १ पदासाठी अशा एकूण ५  पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून उमेदवारांकडे MBBS सह मान्यताप्राप्त विद्यापीठाची PG पदवी किंवा डिप्लोमा व पदव्युत्तरानंतर किमान ५ वर्षांचा अनुभव … Read more