उरण नगर परिषद, रायगड अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर !! – Uran Municipal Council, Raigad Bharti 2025

उरण नगर परिषद, रायगड जिल्हा, “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC)” साठी स्थापत्य अभियंता पदाची कंत्राटी भरती सुरू केली आहे. पद संख्या – १, मासिक वेतन केंद्र शासनाच्या आदेशानुसार. अर्ज करायचा शेवटचा दिवस २४ ऑक्टोबर २०२५. पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर स्थापत्य अभियांत्रिकी पूर्ण असणे बंधनकारक. पीएमएवाई (शहरी) क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. मराठी भाषेचे … Read more

श्री. रुक्मिणी सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा !! – Shri Rukmini Sahakari Bank Ahilyanagar Bharti 2025

श्री. रुक्मिणी सहकारी बँक, श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथे लेखनिक (Clerk) पदासाठी १९ जागा जाहीर झाल्या आहेत. उमेदवारांकडे कोणत्याही शाखेची पदवी आणि MS-CIT / समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे (३०/०९/२०२५ रोजीपर्यंत) आहे. सहकारी बँक किंवा पतसंस्थेचा अनुभव, तसेच GDC&A उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कामाचे क्षेत्र पुणे व अहमदनगर जिल्हा असेल. … Read more