Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील स्पॉन प्रॉडक्शन युनिटमध्ये यंग प्रोफेशनल (YP–II) या पदासाठी एक रिक्त जागा पाच महिन्यांच्या करारावर भरावयाची आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज व बायोडेटासह 27/10/2025 दुपारी 3.00 वाजेपर्यंत वनस्पती रोगशास्त्र विभाग, VNMKV परभणी येथे सादर करावा. पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केल्यानंतर मुलाखतीची माहिती कळविण्यात येईल. पात्रता — M.Sc.(Agri.)/Ph.D. (Plant Pathology) तसेच … Read more