पीएम श्री केंद्रीय विद्यालय, कामठी (नागपूर) येथे “या” रिक्त जागेची भारती सुरु; थेट मुलाखती आयोजित !!

पीएम श्री केंद्रीय विद्यालय, कामठी (नागपूर) येथे शैक्षणिक सत्र 2025-26 साठी Al Instructor (B.E./B.Tech इन कॉम्प्युटर सायन्स/IT) आणि Vocational Instructor (B.E./B.Tech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग) या पदांसाठी वॉक-इन इंटरव्यू आयोजित करण्यात आला आहे. साक्षात्काराची तारीख 29 ऑक्टोबर 2025 (बुधवार) सकाळी 10.00 वाजल्यापासून आहे. उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, स्वतः प्रमाणित प्रती, व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो … Read more