सोलापूर ग्रामीण पोलीस “पोलीस शिपाई” पदाकरिता ऑनलाईन अर्ज करा; ९० रिक्त जागा !
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ साठी सुवर्णसंधी जाहीर झाली आहे. एकूण ९० पदांसाठी ही भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांना २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, सर्व माहिती policerecruitment2025.mahait.org आणि mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पोलीस सेवेत सामील होण्याचे स्वप्न … Read more