beedpp.recruitonline.in Online Application: बीड पोलीस पाटील भरती ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
beedpp.recruitonline.in Online Application 2026 beedpp.recruitonline.in Online Application: बीड जिल्हयातील बीड उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (तालुका- बीड, गेवराई व शिरुरकासार) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक अमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने https://beed.gov.in व https://beedpp.recruitonline.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर अर्ज प्रक्रिया खाली दिलेली आहे. Beed Police Patil Bharti Syllabus and Exam Pattern – … Read more