महापारेषण सिव्हिल इंजिनियर टेस्ट पेपर २ – MAHATRANSCO AE Civil Free Mock Test 2 ago 4 months by GovExam .in 327 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! Created on November 19, 2022 By GovExam .in Bhumi Abhilekh Paper 1 भूमि अभिलेख भूकरमापक लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १ सोडवा. 1 / 20 1. सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती? A. 5/7 B. 11/4 C. 3/14 D. 3/2 2 / 20 2. पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील? ab_cbc_a_ab_ab_c A. bacca B. acbca C. ccbab D. cacbc 3 / 20 3. जर MAT=413, SURE=2785 तर MATURE=? A. 413785 B. 134875 C. 143875 D. 314758 4 / 20 4. संयुक्त वाक्य बनवा - विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते. A. वीजटंचाईच्या काळात भारनियमन करावे लागते B. भारनियमनाचे कारण वीजटंचाई आहे. C. विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते. D. वीजटंचाई भारनियमनाला कारणीभूत आहे. 5 / 20 5. संयुक्त राष्ट्र संघाकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? A. शांतता वर्ष B. मूक वर्ष C. ज्वारी वर्ष D. बाजरी वर्ष 6 / 20 6. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला? A. मायकेल ओडवायर B. महात्मा गांधी C. उधमसिंग D. जनरल डायर 7 / 20 7. खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. A. अगंतुक B. आगंतुक C. आंगतुक D. आगन्तुक 8 / 20 8. एका वस्तूची खरेदी किंमत रु. 25 व विक्री किंमत रु. 21 आहे, तर शेकडा तोटा किती? A. 20 रु. B. 10 रु. C. 16 रु. D. 15 रु. 9 / 20 9. 'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला' या वाक्याचा प्रयोग ओळखा. A. शक्य कर्मणी B. कर्मकर्तरी C. पुरुषकर्मणी D. भावकर्तरी 10 / 20 10. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय? A. यापैकी नाही B. पेन C. पुस्तक D. वही 11 / 20 11. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? A. स्वल्प विराम B. अपूर्ण चिन्ह C. अपसरण चिन्ह D. संयोग चिन्ह 12 / 20 12. जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू? A. घड्याळ B. रेडिओ C. मोबाईल D. वृत्तपत्र 13 / 20 13. महाराष्ट्रातील 2020 चे पद्मभूषण विजेते कोण आहेत? A. आनंद महिंद्रा B. नीलकंठ मेनन C. मनोहर पर्रीकर D. पी.व्ही.सिंधू 14 / 20 14. पुढील शब्द सिद्धीचा प्रकार ओळखा. 'धडपड' A. अंशाभ्यस्त B. पूर्णाभ्यस्त C. यापैकी कोणताही नाही D. अनुकरणवाचक 15 / 20 15. 2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण? A. जाएर बोल्सोनारो B. बोरिस जॉन्सन C. सिरील रामाफेसा D. बराक ओबामा 16 / 20 16. सकाळी 7 वाजता ताशी 30 कि.मी. वेगाने निघालेली मोटार 100 कि.मी. दूर असलेल्या गावी किती वाजता पोहोचेल? A. 10 वा. 20 मि. B. 10 वा. 5 मि. C. 10 वा. 30 मि. D. 10 वा. 40 मि. 17 / 20 17. जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल? A. दक्षिण B. ईशान्य C. उत्तर D. पूर्व 18 / 20 18. लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन "एका माणसाचे सैन्य" असे केले आहे? A. लोकमान्य टिळक B. महात्मा गांधी C. राजाराम मोहन रॉय D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 19 / 20 19. ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी रेल्वे एका संकेतदर्शक खांबाला 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती? A. 240 मी. B. 270 मी. C. 310 मी. D. 300 मी. 20 / 20 20. √81+√64+√121=किती ? A. 27 B. 31 C. 28 D. 29 पुढील टेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हॅट्सऍप चॅनलला जॉईन करा. Your score isThe average score is 39% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz MAHATRANSCO AE Civil Free Mock Test 1 – Its first Paper for your practice. Just Solve this & find your Marks. All tests are Free Here.