पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28- Maharashtra Police Bharti Test Paper 28

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28 – Maharashtra Police Bharti Test Paper 28

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

305
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 28

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. रमेश रिक्षात बसला तेव्हा मीटरभाडे २३ रुपये होते, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला ३ रुपये वाढ होते, जर रमेशने ३१ किमी प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्याला किती पैसे द्यावे?

2 / 20

2. 'समता संघ' किंवा समता मंच' या संस्थांची स्थापना...यांनी (१९४४ मध्ये) केली.

3 / 20

3. रस्त्याच्या कडेला १७ खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर ४ मी असेल तर पहिल्या व सतराव्या खांबातील अंतर किती?

4 / 20

4. गलबत हा शब्द कोणत्या भाषेतून आलाय कोण?

5 / 20

5. एका वर्तुळावरील सहा बिंदू परस्परांशी एकेकदा जोडण्यासाठी चार रेषाखंड काढलेले आहेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील ?

6 / 20

6. २ डझन + १ ग्रोस = किती कागद ?

7 / 20

7. पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

8 / 20

8. हे ध्यान फारच हास्यास्पद आहे,"
हे विधान उद्‌गारवाचक कसे होईल ?

9 / 20

9. ०.३२१ या संख्येतील २ अंकाची दशांश अपूर्णांकात किंमत काढा?

10 / 20

10. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?

11 / 20

11.

खालील अक्षरमालिकेत असे T किती आहेत ज्याच्या मागे व पुढे एक एक स्वर आहेत.

AHBYETUBHXETYEAXSLATOUTEMOCBTXYUTBOXCQPJQTAETOXMPLQRDCKO

12 / 20

12. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत?

13 / 20

13. 'तू' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

14 / 20

14. सालारगंज म्युझियम कोठे आहे?

15 / 20

15. सर्वात मोठी १ अंकी व सर्वात मोठी २ अंकी त्रिकोणी संख्याची बेरीज किती ?

16 / 20

16.

17 / 20

17. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ?

18 / 20

18. ५४ लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर ५:३ आहे त्यामध्ये किती लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर २ः३ होईल.

19 / 20

19. माला मिराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण?

20 / 20

20. १९८८ साली सुरू केलेले गोपाळ गणेश आगरकर यांचे सुधारक हे वृत्तपत्र .... होते.

Your score is

The average score is 36%

0%

Leave a Comment

Table of Contents