भूकरमापक सराव पेपर २ – Bhukarmapak Practice Paper 2 ago 1 weekago 1 week by GovExam .in 389 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! Created on November 21, 2022 By [email protected] Bhumi KarMapak Paper 2 भूमि अभिलेख भूकरमापक लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक २ सोडवा. 1 / 24 ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा? बिथरणे आवाज करणे स्तोम माजविणे मार देणे 2 / 24 खालीलपैकी तद्भव शब्द निवडा? भाल तिलक ग्रास शिळा 3 / 24 Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following. He was so tired that he could scarcely stand. Wish Consequence None of these purpose 4 / 24 खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. VW, QR, LM, GH,_____ AB CB BC BA 5 / 24 खालीलपैकी कोणत्या राज्यास राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला? राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात 6 / 24 If you run fast now, you will get that bus. This sentence suggests______. Uncertain action Probable action Possible action Impossible action 7 / 24 सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 368 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली? 13 12 10 15 8 / 24 Fill in the blank with the appropriate preposition. Mary was hoping to spot her friend_____the crowd. among for between since 9 / 24 गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला? द पॉवर ऑफ किंग द पॉवर ऑफ कॅट द पॉवर ऑफ दि डॉग द पॉवर ऑफ दि गॉड 10 / 24 जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल? CDA DAB CAD DBC 11 / 24 दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? क्रूर पोरका दुर्लभ अतुल 12 / 24 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 100 160 60 95 13 / 24 We are going to disscuss all the issues in detail. The underlined expression in the sentence above revels_______ Immediate future Remote future Definite future Possible future 14 / 24 भारतीय चलन व्यापाराचे (₹) हे प्रतिकचिन्ह कोणी तयार केले? डॉ. रघुनाथ माशेलकर विजय वाघ अमित शहा डी. उदयकुमार 15 / 24 खालील क्रम पूर्ण करा. BOC, PDQ, ERF, SGT, ...... HWI HUI HVU HWU 16 / 24 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? न्या. कलम किशोर तातडे न्या. अशोक कुमार न्या. अरविंद सावंत न्या. आलोक वर्मा 17 / 24 खालीलपैकी अरबी व फारसी उपसर्ग लागून आलेला शब्द ओळखा? पडकोट अदगती दरगुजर सुगंध 18 / 24 खालीलपैकी 'दीर्घत्व संधी' चे उदाहरण कोणते? इत्यादी महीश उमेश सदैव 19 / 24 पुढील संख्यांची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा. 75, 87, 53, 61, 81, 90, 67_____? 70 80 75 79 20 / 24 87, 47, 27, 17_____ही मालिका पूर्ण करा. 10 12 7 14 21 / 24 करप्शन पर्सेप्शन इंडेक्स - 2021 - 2022 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? 85 76 100 105 22 / 24 Switzerland lies_____France, Germany and Italy. besides between beside among 23 / 24 CLOCK = 44, TIME = 47 , WATCH = ? 55 45 50 52 24 / 24 रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती? रु. 3000 रु. 1500 रु. 2500 रु. 2000 Your score isThe average score is 24% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz