NHM CHO Syllabus Maharashtra 2025
NHM CHO Syllabus Maharashtra: Under the National Health Mission (NHM), Mumbai, applications are invited for the post of Community Health Officer (Contractual) for a total of 1974 vacancies. Eligible candidates must read the detailed advertisement available on https://nhm.maharashtra.gov.in and submit their applications online only within the prescribed dates. Applications submitted through any other mode will not be accepted. Residents of Maharashtra and Marathi-speaking candidates from 865 villages in the Maharashtra-Karnataka border area are eligible to apply.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
The entrance examination will be conducted at examination centers selected by the Health Department. The exam date will be announced on the official website. The test will consist of 100 objective-type (multiple-choice) questions, each carrying 1 mark, for a total of 100 marks, to be completed in 120 minutes. There will be no negative marking, and candidates must score a minimum of 45 marks to qualify.
The level of questions will not be below the prescribed minimum educational qualification. The question paper will be based on the syllabus recommended by the Government of India.
मित्रानो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत “समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी)” या पदांसाठी एकूण 1974 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://nhm.maharashtra.gov.in वर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून निर्धारित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही माध्यमातील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. महाराष्ट्राचे रहिवासी तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. या भरती अंतर्गत कॉम्पुटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षा आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. परीक्षा १०० वस्तुनिष्ठ (Objective Type) प्रश्नांची असेल, प्रत्येक प्रश्नाला १ गुण, आणि एकूण १०० गुणांची परीक्षा १२० मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागेल. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली नसेल. परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना किमान ४५ गुण मिळणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेली अभ्यासक्रमाबद्दल तसेच परीक्षा स्वरूप, निवड पद्धती बद्दल माहिती तपासावी…
परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा उमेदवाराच्या किमान शैक्षणिक पात्रतेच्या स्तरापेक्षा कमी नसणार आहे. प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश असेल:
नर्सिंगचे मूलतत्त्वे, समुदाय आरोग्य, वैद्यकीय व शल्यचिकित्सा नर्सिंग, मानसिक आरोग्य नर्सिंग, प्रसूतिशास्त्र व स्त्रीआरोग्य, बालआरोग्य, पोषण व आहारशास्त्र, पर्यावरणीय आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, तसेच सामान्य ज्ञान, संगणक व तार्किक बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असेल.
NHM Maharashtra CHO Bharti Exam Details
| घटक / Component | तपशील / Details |
|---|---|
| भरती पदाचे नाव / Post Name | समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) / Community Health Officer (Contractual) |
| एकूण रिक्त पदे / Total Vacancies | 1974 पदे / 1974 Posts |
| परीक्षेचा प्रकार / Exam Type | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective Multiple Choice) |
| एकूण प्रश्न / Total Questions | 100 प्रश्न / 100 Questions |
| एकूण गुण / Total Marks | 100 गुण / 100 Marks |
| कालावधी / Duration | 120 मिनिटे / 120 Minutes |
| निगेटिव्ह मार्किंग / Negative Marking | नाही / No |
| किमान पात्रता गुण / Minimum Qualifying Marks | 45 गुण / 45 Marks |
| परीक्षा माध्यम / Exam Mode | Online (Computer-Based) |
| परीक्षा केंद्र / Exam Centres | आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी / As decided by the Health Department |
| अभ्यासक्रम / Syllabus Topics | Nursing Fundamentals, Community Health, Medical-Surgical, Mental Health, Midwifery, Child Health, Nutrition, Environment & Sanitation, National Health Programmes, General Knowledge, Computer Awareness, Reasoning. |
परीक्षाही Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एका पेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थींसाठी बंधनकारक राहील, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
NHM CHO Exam 2025 Syllabus

प्रवेश परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल https://nhm.maharashtra.gov.in
परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती – NHM CHO Exam Pattern 2025
७.१. ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही.
७.२. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास एकूण १ गुण याप्रमाणे १०० प्रश्नांसाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता १२० मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल.
७.३. ऑनलाईन पद्धतीने घेणेत आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करणेत येणार नाही, याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभीयान मुंबई अथवा कंपनीशी संपर्क साधू नये.