
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ४था मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१, यांनी त्यांच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील रिक्त पदे IBPS मार्फत सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. याबाबत संक्षिप्त जाहिरात दिनांक ४/११/२०२५ रोजी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mjp.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, पदसंख्या, पात्रता व इतर सविस्तर माहिती त्या जाहिरातीत उपलब्ध आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक सिल्याबस आणि परीक्षेबद्दची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti !Maharashtra Jeevan Pradhikaran, 4th Floor, Express Towers, Nariman Point, Mumbai 400 021, has invited applications from eligible candidates to fill vacant posts in Group ‘A’, ‘B’, and ‘C’ categories through direct recruitment via IBPS. A brief advertisement regarding this was published on 04/11/2025 on the official website www.mjp.maharashtra.gov.in, where detailed information about the online application process, number of posts, eligibility criteria, and other details is available.
- रिक्त पदांचा तपशील – पधरक्षण अधिकारी/वधरष्ट्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल,कधनष्ट्ठ अधभयांता (स्थापत्य), कधनष्ट्ठ अधभयांता (याांधिकी), कधनष्ट्ठ धलधपक/धलधपक-धन-टांकलेखक,सहाय्यक भाांडारपाल व स्थापत्य अधभयाांधिकी सहाय्यक
- एकूण रिक्त पदे –२९२ रिक्त जागा
- शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०२५
- शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
- अधिकृत वेबसाईट – www.mjp.maharashtra.gov.in.
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 – Post Details
There is 292 vacancy for the post at the Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 ; applications must be send to the address give before last date of application is 19 December 2025.

Education Qualification For Maharashtra Jeevan Pradhikaran Jobs 2025
Educational qualifications required for the Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 recruitment for 292 vacancy in clear and detailed form give below
- शैक्षणिक पात्रता-
- पधरक्षण अधिकारी/वधरष्ट्ठ लेखा अधिकारी – वैधानिक विद्यापीठाची वाणिज्य किंवा समतुल्य पदवीसह उच्च द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आणि पर्यवेक्षी क्षमतेचा १० वर्षांचा अनुभव असणे आणि ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नाही.
- लेखा अधिकारी – लेखा अधिकारी पदासाठी नामांकनाद्वारे भरती ही अशा उमेदवारांमधून केली जाईल ज्यांच्याकडे वैधानिक विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीची वाणिज्य पदव्युत्तर पदवी आहे आणि ज्यांच्याकडे वाणिज्य विभागात लेखा क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव आहे.
- सहाय्यक लेखा अधिकारी – या पदावर नामनिर्देशन करून नियुक्ती ही वैधानिक विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील द्वितीय श्रेणी पदवी असलेल्या उमेदवारांमधून थेट भरतीद्वारे केली जाईल.
- उपलेखापाल – या पदावर नामनिर्देशन करून नियुक्ती ही वैधानिक विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील द्वितीय श्रेणी पदवी धारण केलेल्या उमेदवारांमधून थेट भरतीद्वारे केली जाईल.
- कधनष्ट्ठ अधभयांता (स्थापत्य) – स्थापत्य अधभयाांधिकीतील धकमान पदधवका लकवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षधणक अहगता िारण करीत असलेली व्यक्ती.
- कधनष्ट्ठ अधभयांता (याांधिकी) – ज्याांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तांिधशक्षण मांडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मॅके धनकल इांधजधनअरींग लकवा ऑटोमोबाईल इांधजधनअरींग लकवा प्रोडक्शन इांधजधनअरींग लकवा प्रोडक्शन टेकनॉलॉजी यामिील धकमान तीन विग कालाविीची पदधवका िारण के लेली आहे. अशी व्यक्ती.
- उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) – माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण; ज्या उमेदवारांना लघुलेखनाची गती १२० गुणांपेक्षा कमी नाही, इंग्रजी टायपिंगची गती ४० गुणांपेक्षा कमी नाही, मराठी टायपिंगची गती ३० गुणांपेक्षा कमी नाही, सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र
- धनम्नश्रेणी लघुलेखक – माधमक स्कूल प्रमाणपि परीक्षा उत्तीण; आदन,ज्या मूला 100 श.प्र.धम. यापेक्षा कमी नाही गतीचे लघुलेखनाचे 40 श.प्र.म.यापेक्षा कमी नाही विस्ताराचे इंग्रजी टंकलेखनाचे लकवा 30 श.प्र.धम.यापेक्षा कमी नाही कमी गतीचे मराठी टंकलेखनाचे प्रमाण वाधणज्य प्रमाणपत्र
- कधनष्ट्ठ धलधपक/धलधपक-धन-टांकलेखक – मान्यता प्राप्त धवद्यापीठाची पदवी लकवा महाराष्ट्र पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहगता आधण ज्यांनी मराठी टंकलेखनाचे धकमान 30 शब्द प्रधमधनट वेग मयादेचे लकवा इहंग्रजी टंकलेखनाचे धकमान 40 शब्द प्रत धमक धमक धन वेगमयादेचे राज्य वाणज्य प्रमाण टंकलेखनाचे प्रमाणपि हिरण केलेले आहेत.
- सहाय्यक भाांडारपाल (गट-क)- माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले. ज्यांनी सरकारी प्रमाणपत्र परीक्षा टायपिंगमध्ये ३० शब्द मराठी आणि ४० शब्द इंग्रजीसह उत्तीर्ण केलेली आहे.
- स्थापत्य अधभयाांधिकी सहाय्यक – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली माध्यमिक शालेय परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविका किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविका (DCE) किंवा समकक्ष पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
How to Apply For Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2025
Lets See the details about the Application process for the Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 recruitment for 292 post in clear and detailed step wise instructions are given below.
अर्ज कसा करावा- उमेदवार २० नोव्हेंबर २०२५ पासून www.mjp.maharashtra.gov.in या वेबसाइटवर सदर अर्ज भरू शकतील. उमेदवारांनी “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थेट भरती २०२५” वर क्लिक करावे.
List Of Document For Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025
Following is the List Of Document the Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 recruitment for 292 vacancy in clear and detailed form give below.
कागदपत्रांची यादी –
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जन्मतारीख
- अनुभव प्रमाणपत्र (जसे लागू असेल तर)
- ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- जात प्रमाणपत्र (जसे लागू असेल तर)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वतःचे बायोडेटा / रिझ्युमे (Resume)