खुशखबर! जलसंपदा विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध-सरकारी नोकरीची मोठी संधी! – Maharashtra Jalsampada Vibhag Bharti

Maharashtra Jalsampada Vibhag Bharti – मित्रांनो, ऐक आनंदाची बातमी. आताच प्राप्त माहिती सूर जलसंपदा विभाग भरती 2025 अंतर्गत 1200 हून अधिक तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. हि महाराष्ट्रत एक मोठी भरती प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक पदांसाठी डिप्लोमा, ITI किंवा 12वी पाससह आवश्यक पात्रता लागते. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड होणार आहे. जर तुम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असेल आणि सरकारी नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागाने 2025 साठी विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी ठरू शकते. चला तर माहिती करून घेऊया या भरती बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती!

Maharashtra Jalsampada Vibhag Bharti

तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात १२०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीची नवीन माहिती येथे आम्ही देत आहोत. या भरती अंर्तगत यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, स्टेनो, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य सहाय्यक तसेच इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी विभागाची अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in वर भेट द्या आणि संपूर्ण माहिती तपासा. अर्जाची प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा. तसेच महत्वाच्या लिंक आणि PDF जाहिरात लिंक.

शैक्षणिक पात्रता

1. कनिष्ठ अभियंता (Civil): मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक.

2. लिपिक (Clerk): 12वी उत्तीर्ण, तसेच मराठी व इंग्रजी टायपिंगचा प्रमाणपत्र अनिवार्य.

3. सहाय्यक पदे: संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा समकक्ष पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक.

 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे जाणून घेऊया

1. अधिकृत संकेतस्थळावर जा: wrd.maharashtra.gov.in

2. ‘Recruitment 2025’ सेक्शनवर क्लिक करा

3. नवीन नोंदणीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरा

4. आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा

5. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करा

6. भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट काढून ठेवा

अर्ज करण्यास लागणारी कागदपत्रे

  • – 10वी व 12वीची मार्कशीट
  • – डिप्लोमा/पदवी/ITI प्रमाणपत्र
  • – जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
  • – रहिवासी प्रमाणपत्र
  • – आधार कार्ड
  • – पासपोर्ट साईझ फोटो
  • – टायपिंग सर्टिफिकेट (लागू असल्यास)

निवड प्रक्रिया कशी राहील या बद्दल माहिती

  • लेखी परीक्षा – सर्व पदांसाठी अनिवार्य
  • कौशल्य चाचणी / टायपिंग टेस्ट – संबंधित पदांनुसार
  • मुलाखत – काही निवडक पदांकरिता

3 thoughts on “खुशखबर! जलसंपदा विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध-सरकारी नोकरीची मोठी संधी! – Maharashtra Jalsampada Vibhag Bharti”

Leave a Comment