GMC Mumbai Practice Papers 2

197
Created on By [email protected]
GMC Mumbai MOCK TEST 2025

GMC Mumbai Group D Test 2

GMC Mumbai गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक 2 सोडवा.

1 / 25

Fill in the blank with the appropriate preposition.

Mary was hoping to spot her friend_____the crowd.

2 / 25

87, 47, 27, 17_____ही मालिका पूर्ण करा.

 

3 / 25

खालीलपैकी अरबी व फारसी उपसर्ग लागून आलेला शब्द ओळखा?

4 / 25

एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात?

5 / 25

सरस्वती विद्यालयात गतवर्षी 320 मुले होती, चालू वर्षी 368 मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यास राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला?

7 / 25

पुढील संख्यांची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा.

75, 87, 53, 61, 81, 90, 67_____?

8 / 25

If you run fast now, you will get that bus.

This sentence suggests______.

9 / 25

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

10 / 25

CLOCK = 44, TIME = 47 , WATCH = ?

11 / 25

We are going to disscuss all the issues in detail.

The underlined expression in the sentence above revels_______

12 / 25

जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?

13 / 25

भारतीय चलन व्यापाराचे (₹) हे प्रतिकचिन्ह कोणी तयार केले?

14 / 25

करप्शन पर्सेप्शन इंडेक्स - 2021 - 2022 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे?

15 / 25

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

16 / 25

Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following.

He was so tired that he could scarcely stand.

17 / 25

दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

18 / 25

नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजेंट गाव बनले आहे?

19 / 25

खालीलपैकी तद्भव शब्द निवडा?

20 / 25

राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

21 / 25

गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाला?

22 / 25

4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?

23 / 25

Switzerland lies_____France, Germany and Italy.

24 / 25

खालीलपैकी 'दीर्घत्व संधी' चे उदाहरण कोणते?

25 / 25

ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

Your score is

The average score is 26%

0%