GMC Mumbai Practice Papers 1

187
Created on By GovExam .in
GMC Mumbai MOCK TEST 2025

GMC Mumbai Group D Test 1

GMC Mumbai गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक 1 सोडवा.

1 / 25

1. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी______हे वर्तमानपत्र महाराष्ट्रात सुरु केले?

2 / 25

2. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तरला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्वीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेव्हा तीला 142 गुण मिळाले तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले?

3 / 25

3. 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून______यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली.

4 / 25

4. पाच क्रमागत विषम संख्यांची बेरीज 375 आहे तर त्यातील सर्वात लहान व मोठ्या संख्यांचा गुणाकार किती असेल?

5 / 25

5. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधींच्या नेमणूक करतो?

6 / 25

6. 'तगाडा' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?

7 / 25

7. नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो. एकजण नेहमीच खरे बोलतो आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो.

अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेगवेगळे गाठून प्रश्न विचारला, 'तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण?' तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली.

रवी = नियाझ         आंद्रे = मी          नियाझ = आंद्रे

यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा.

8 / 25

8. 'पूर्णा नदी' प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत?

9 / 25

9. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

10 / 25

10. उगवतीच्या दिशेने 5 कि.मी. अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आणखी 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्यांकडे पाठ फिरवून 8 कि.मी. अंतरावर थांबली तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल?

11 / 25

11. 'दाम करी काम' अधोरेखित शब्दाचा पर्याय निवडा.

12 / 25

12. Choose the correct synonym for the underlined word in the following
sentence.
He is a cruel tyrant.

13 / 25

13. 4 X 2 - 60 ÷ (3 X 5)

14 / 25

14. एका वर्गातील 8 मुलांची सरासरी उंची 168 सें.मी. आहे. त्यांच्यात 9 वा मुलगा मिसळल्यानंतर त्यांची सरासरी उंची 167 सें.मी. होते, तर 9 व्या मुलाची उंची किती सें.मी. असेल?

15 / 25

15. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहितात?

16 / 25

16. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

17 / 25

17. The new ____________ is quite spacious, but the structure does not
look_________.
Pick any one of the following words that fits both the blank spaces.

18 / 25

18. पाळेगारांचा उठाव______या भागात झाला.

19 / 25

19. Choose the correct sentence

20 / 25

20. माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा.

A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

21 / 25

21. एक अंतर कापायला लागणाऱ्या वेळेत 20 टक्के घट करण्यासाठी ट्रक चालकाला ट्रकच्या वेगात किती टक्के वाढ करायला हवी?

22 / 25

22. M, N आणि O या तीन सहकारी गृह संस्था आहेत आणि m, n आणि o हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. m हा नेमका n च्या दक्षिणेला आहे व हे दोन बिंदू एकमेकापासून 2 किमी दूर आहेत. m, n व o जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. सूरज n पासून m पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45° वळून o च्या दिशेने चालू लागला आणि नेमका n च्या आग्नेय दिशेला थांबला. सुरजने कापलेले अंतर व o संदर्भातील त्यांचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा.

23 / 25

23. वाक्यातील अधीरेखित शब्द म्हणजे-

'फुले उमलली होती आणि फुलपाखरे त्यांच्याभोवती नाचत होती'

24 / 25

24. Use the correct tense form of the given verb.

Look, there she____(come)!

25 / 25

25. I am / here / since / 1951
1         2         3               4
The error occurs in part ________________ of the sentence above.

Your score is

The average score is 25%

0%

Leave a Comment

Table of Contents