पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर २ – Maharashtra Police Bharti Test Paper 2

पोलीस भरती सराव पेपर २  – Maharashtra Police Bharti Test Paper 2

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

980
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 2

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 19

1. विजोड पद ओळखा ?(ODD MAN OUT)

2 / 19

2. 700 मि. ली. चे 3.5 लीटाशी गुणोत्तर किती?

3 / 19

3. 'कवी कुलगुरू कालि दास संस्कृत विश्नविद्यालय' कोठे आहे?

4 / 19

4. स्कल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कोठे आहे?

5 / 19

5. 'अ' ही स्त्री 'ब' या स्त्रीस म्हणाली, "तू माझ्या सुनेची मुलगी आहेस," तर 'अ' ही 'ब' ची
कोण ?

6 / 19

6. ७२८० -७१४० ÷ ३५= ?

7 / 19

7. A,E,?,O,U

8 / 19

8. A ... BA ... CBAAC ... AA ... BA या अक्षरमालेतील रिकाम्या
जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट क्रमश पुन्हा पुन्हा आला आहे.

9 / 19

9. खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
२,५,११,२०,३२,४७,?

10 / 19

10. एक मोटारसायकल 33,600 रुपयांस विकली. त्यामुळे 5% नफा झाला. तर त्या
मोटारसायकलची खरेदी किंमत किती असावी?"

11 / 19

11. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा.

12 / 19

12. 'विद्वान' या शब्दाच्या स्त्रीलिंगी रूप ओळखा.

13 / 19

13. पुहील विधानाचा काळ ओळखा : 'तो नेहमीच उशिरा येतो.'

14 / 19

14. हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान होय.

15 / 19

15. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान असणारा जिल्हा कोणता?

16 / 19

16. 'अस्तंभा' हे शिखर कोणत्या जिल्हात आहे?

17 / 19

17. 'पुनर + जन्म' हा कोणत्या संधीयक्त शब्दाचा विप्रह आहे?

18 / 19

18. 72 आणि 96 या दोन संख्यांचा म.सा.वि.काडा,

19 / 19

19. क्षण + एक या शबदापासून होणारी संधी निवडा

Your score is

The average score is 43%

0%

Leave a Comment

Table of Contents