पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 9- Maharashtra Police Bharti Test Paper 9

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 9  – Maharashtra Police Bharti Test Paper 9

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

632
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 9

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. वित्तीय धोरण कोण तयार करते?

2 / 20

2. मंगसीर बागवाल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

3 / 20

3. 'झाकले माणिक'चा योग्य अर्थ काय?

4 / 20

4. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा. प्रयोग होतो.

5 / 20

5. M 4 N: O 17 P: ? :S 37 T

6 / 20

6. ऑक्टोबरच्या १ तारखेला रविवार होता. तर त्या महिन्यात किती रविवार येतील ?

7 / 20

7. एक घड्याळ 3 वाजून 5x मिनिटे व 4 वाजायला 7.x मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवीते तर त्या घड्याळात किती
वाजले असतील?

8 / 20

8. बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक २०२५ कोणी जिंकला?

9 / 20

9. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते तर त्याच किती येईल ? जून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर संख्येतून

10 / 20

10. 5 मांजरे 5 उंदिर 5 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदिर किती मिनिटात खाईल ?

11 / 20

11. पुढीलपैकी वचननियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता ?

12 / 20

12. जर JAWAHAR हा शब्द RAHAWAJ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत PENTAGON हा शब्द कसा लिहिला जाईल ?

13 / 20

13. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :

14 / 20

14. सांगाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

15 / 20

15. "हरिहर' हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे ?

16 / 20

16. सुनिल हा दुपारी २ वाजता त्याच्या गावावरून नागपूरला जाण्यास निघाला. त्याला नागपूरला पोहचायला साडेपाच तास लागले, तर सुनिल नागपूरला किती वाजता पोहोचला ?

17 / 20

17. 2,7,0,1 या 4 अंकापासून बनणारी 4 अंकी सर्वात मोठी व 4 अंकी सर्वात लहान संख्या यातील फरक किती ?

18 / 20

18. रोमन संख्या कोणती लिहिता येत नाही

19 / 20

19. विष्णू रामाला म्हणाला, "तुझ्या आत्याची वहिनी ही माझी आई" तर विष्णुव रामा यांचे नाते काय

20 / 20

20. थायलंडमध्ये झालेल्या 2025 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या विजेत्या म्हणुन कोणाला मुकूट घातला गेला आहे?

Your score is

The average score is 43%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 9- Maharashtra Police Bharti Test Paper 9”

Leave a Comment

Table of Contents