पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 38- Maharashtra Police Bharti Test Paper 38

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 38 – Maharashtra Police Bharti Test Paper 38

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

188
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 38

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. पुढील क्रमबद्ध अक्षरमालिका पूर्ण करा.
ZZX_PXZ_XP_XZZ_PPX

2 / 20

2. खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

3 / 20

3. कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले?

4 / 20

4. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

5 / 20

5. नाक : गंध :: त्वचा : ?

6 / 20

6. AZ, CX,EV, GT, ?

7 / 20

7. अमन सेहरावत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

8 / 20

8. 'प्राचीन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

9 / 20

9. त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे. जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4: 5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती असेल ?

10 / 20

10. 2/5 म्हणजे किती टक्के?

11 / 20

11. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापराल?

12 / 20

12. ब हा अ ला म्हणाला, "तुझी आई माझ्या आईची सून आहे." तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण?

13 / 20

13. जागतिक होमिओपॅथिक दिन केव्हा साजरा केला जातो?

14 / 20

14. भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते?

15 / 20

15. रस्त्याच्या बाजूला 3 कि.मी. अंतरापर्यंतची झाडे लावायची असून, 100 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे लागवड केली असता एकूण किती झाडे लावली जातील?

16 / 20

16. न्यूनगंड असणे - या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

17 / 20

17. 'राहुल व्यायाम कर.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

18 / 20

18. किसनने शेतीच्या कामासाठी रु. 5400 द.सा.द.शे 12 दराने कर्ज घेतले. 3 वर्षांच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?

19 / 20

19. लोखंड व शिसे यांच्या संमिश्राने 5 कि.ग्रॅ. वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5 टक्के शिसे असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम लोखंड असेल?

20 / 20

20. पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. ती त्यातील सर्वांत लहान संख्या कोणती?

Your score is

The average score is 46%

0%

Leave a Comment

Table of Contents