पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 10- Maharashtra Police Bharti Test Paper 10

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 10  – Maharashtra Police Bharti Test Paper 10

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

507
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 10

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते?

2 / 20

2. 3.54 तास = ......... तास मिनिटे...सेकंद

3 / 20

3. सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या?

4 / 20

4. AM, CO, EQ, IU, KW

5 / 20

5. कुणी झाडांच्या फांदयांवर चढले.' या वाक्यातील विभक्ती ओळखा

6 / 20

6. कडाकडा फोड नभ, उडव उडु मखिका: खडबडवि दिग्गजा, तुडव रवि मालिका' यात कोणता रस आहे ?

7 / 20

7. एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?

8 / 20

8. रामने MRP व 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखी 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील, तर बाईकची MRP किती आहे ?

9 / 20

9. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?

10 / 20

10. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या जागतिक विमान इंजिन एमआरओ सुविधेचे उद्घाटन कोणत्या शहरात केले?

11 / 20

11. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

12 / 20

12. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1600 चौ. सेंमी. आहे तर त्याची एक बाजू किती आहे ?

13 / 20

13. संख्यामालिका तयार करणे. 15, 35, 63, 99, 143, 7

14 / 20

14. BNSS चा फुलफॉर्म (पूर्ण रुप) काय आहे?

15 / 20

15. कुणी झाडांच्या फांदयांवर चढले.' या वाक्यातील विभक्ती ओळखा.

16 / 20

16. a-ba-cbaac-aa-ba या अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट पुन्हा-पुन्हा आला आहे ?

17 / 20

17. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे?

18 / 20

18. दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा ?

19 / 20

19. एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 15 सेंमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंमी अंतरावर आहे तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती ?

20 / 20

20. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा'या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे?

Your score is

The average score is 30%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 10- Maharashtra Police Bharti Test Paper 10”

Leave a Comment

Table of Contents