List Of Documents Required For GMC Aurangabad Bharti – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रे यादी

List Of Documents Required For GMC Chh Sambhajinagar Bharti

List Of Documents Required For GMC Aurangabad Bharti: Candidates are hereby informed that the Document Verification schedule for various Group-D (Class-IV) and related posts has been officially announced. Applicants are advised to carefully check the post-wise and date-wise document verification details mentioned in the notification. For better understanding of reporting dates, timings, and departments, candidates should refer to the official image provided above, which contains complete tabular information. It is mandatory to carry all original documents along with required photocopies at the time of verification, as failure to do so may result in disqualification.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष व इतर रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षा दिनांक २५, २६ व २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत्त विविध परिक्षा केंद्रांवर परिक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परिक्षेचा निकाल (निवड यादी व प्रतीक्षा यादी) आज दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी या संस्थेच्या संकेतस्थळावर www.gmcaurangabad.com जाहीर करण्यात आला आहे, त्यास अनुसरुन आज दिनांक १२.०१.२०२६ रोजी उमेदवारांची अंतिम निवडसूची, निवड झालेल्या उमेदवारांसाठी सुचना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर करिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी नमुना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर करिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी नमुना संस्थेच्या संकेतस्थळावर www.gmcaurangabad.com प्रसिध्द करण्यात आला आहे. याची सर्व निवडसूचीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी.

List Of Documents Required For GMC Aurangabad Bharti

उमेदवार ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल त्या प्रवर्गाचे मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 

अ.क्र.आवश्यक प्रमाणपत्रे
02गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष व इतर पद–२०२५ चे प्रवेशपत्र / गुणपत्रिका व
मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / वाहनचालक परवाना)
03माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
(दिनांक ३० मे २०२५ पूर्वीचे)
04शाळा सोडल्याचा दाखला / माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (वयाचा पुरावा)
05जात प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकाऱ्याचे)
06जात वैधता प्रमाणपत्र (वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), विमात्र, इ.मा.व.)
07नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (३१.०३.२०२६ पर्यंत वैध)
08आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी सन २०२४-२५ चे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
09दिव्यांग उमेदवारांसाठी SADM नमुन्यातील प्रमाणपत्र किंवा
www.awavalambancard.gov.in द्वारे वितरीत प्रमाणपत्र
(दिनांक ३० मे २०२५ पूर्वीचे)
10माजी सैनिकांसाठी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला
11क्रीडा विषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र /
विभागीय क्रीडा उपसंचालकाचे पडताळणी प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती
(दिनांक ३० मे २०२५ पूर्वीचे)
12अनाथ आरक्षण प्रमाणपत्र
13प्रकल्पग्रस्त / स्थलांतरित उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
(दिनांक ३० मे २०२५ पूर्वीचे)
14लहान कुटुंब प्रमाणपत्र (परिशिष्ट “ब”), राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व
महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र
16अंशकालीन पदवीधर बेरोजगारासाठी सक्षम अधिकाऱ्याचा दाखला व
रोजगार मार्गदर्शन केंद्रातील अनुभवाचा पुरावा
17जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास हमीपत्र
18नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्र
19उच्च माध्यमिक / पदवी / पदव्युत्तर / पदविका प्रमाणपत्र
20इतर शैक्षणिक अर्हता पडताळणीबाबत अभिप्राय

GMC Aurangabad Bharti Document Verification Schedule

GMC Chhatrapati Sambhajinagar Document Verification Schedule 2025 released. Check post-wise dates, time, venue, and required details for Group-D and other posts.

अ.क्र.पदनामअंतिम निवड क्रमांककागदपत्र पडताळणी दिनांक व वेळस्थळ
1चतुर्थश्रेणी कर्मचारी1 ते 3229.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
औषधनिर्माणशास्त्र विभाग (Pharmacology Department),
Lecture Hall
2चतुर्थश्रेणी कर्मचारी33 ते 6529.09.2025 (दुपारी 02.00 ते 05.00)
3माळी1 ते 830.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)
4प्रयोगशाळा परिचर1 ते 630.09.2025 (दुपारी 02.00 ते 05.00)

 

अ.क्र.पदनामअंतिम निवड क्रमांककागदपत्र पडताळणी दिनांक व वेळस्थळ
1चतुर्थश्रेणी कर्मचारी1 ते 3429.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
औषधनिर्माणशास्त्र विभाग (Pharmacology Department),
Lecture Hall
2चतुर्थश्रेणी कर्मचारी35 ते 6929.09.2025 (दुपारी 02.00 ते 05.00)
3चतुर्थश्रेणी कर्मचारी70 ते 10430.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)
4चतुर्थश्रेणी कर्मचारी105 ते 13930.09.2025 (दुपारी 02.00 ते 05.00)
5चतुर्थश्रेणी कर्मचारी140 ते 17401.10.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)
6चतुर्थश्रेणी कर्मचारी175 ते 20901.10.2025 (दुपारी 02.00 ते 05.00)
7चपराशी128.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)
8वॉर्ड बॉय1 ते 228.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)
9सफाई कामगार1 ते 628.09.2025 (सकाळी 09.00 ते 01.00)

Leave a Comment

Table of Contents