जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव ११ महिन्यांच्या कंत्राटी पदांसाठी लिपिक (सपोर्ट स्टाफ) १२५ पदांसाठी अर्ज मागवत आहे. अर्ज १०८ आकाराच्या कागदावर वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, शैक्षणिक पात्रता, अनुभव व आधारकार्ड माहिती समाविष्ट करून १२/०१/२०२५ पर्यंत मुख्य कार्यालय, प्रशासन व व्यवस्थापन विभाग, २७ रिंगरोड, जळगाव येथे सादर करावा. निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे मुलाखतीची तारीख कळविली जाईल; मुलाखतीस मूळ व झेरॉक्स प्रती सोबत आणावी. निवड झालेल्या ३३ उमेदवारांना बँकेच्या कोणत्याही शाखेत नेमणूक दिली जाईल. ही पदे पूर्णतः तात्पुरती असून कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि स्थायी नोकरीची हमी नाही; बँकेकडे सर्व अधिकार राखीव आहेत.
Education Qualification For Jalgaon District Central Cooperative Bank Advertisement 2025
Educational qualifications required for the Jalgaon District Central Cooperative Bank Ltd. 2025 recruitment for 125 posts in clear and detailed form give below
- शैक्षणिक पात्रता-
- लिपिक –1)उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (कला शाखेचे B.A./M.A. पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार वगळता) 2) पदवी परिक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य 3) MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 4)संगणक शाखेचे पदवीधर किंवा GDC & A परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल
How to Apply For JDCC Bank Recruitment 2025
Lets See the details about the Application process for the Jalgaon District Central Cooperative Bank Ltd. 2025 recruitment for 125 posts in clear and detailed step wise instructions are given below.
अर्ज कसा करावा-
Important Links For jdccbank.com Bharti 2025 | |
✅PDF जाहिरात | https://drive.google.com/file/d/1xLrpnZD93eWdBs26FDR2BxJCVzCxlOiN/view?usp=sharing |
✅ अधिकृत | https://jdccbank.com/en/ |