भूकरमापक सराव पेपर 6 – Bhukarmapak Practice Paper 6

369
Created on By GovExam .in

Bhumi Abhilekh Quiz 6

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ६ सोडवा.

1 / 20

12/15 म्हणजे शेकडा किती?

2 / 20

3/8+8/3=किती?

3 / 20

एका सांकेतिक भाषेत 'pik da pa' चा अर्थ आहे. 'where are you', 'da na ja' चा अर्थ आहे 'you may come' आणि 'na ka sa' चा अर्थ आहे 'he may go' तर या सांकेतिक भाषेमध्ये 'come' साठी कोणता संकेत येईल?

4 / 20

Choose the alternative with correct spelling.

5 / 20

जर आज सोमवार 1 ऑगस्ट आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे तर उद्यापासून 29 व्या दिवशी कोणता दिवस व महिना येणार?

6 / 20

'महाराणीचा' या शब्दाची विभक्ती ओळखा.

7 / 20

विसर्ग चिन्ह ओळखा.

8 / 20

Identify the type of clause in the following sentence.

Forgive us as we gorgive our enemies.

9 / 20

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

10 / 20

खाली दिलेल्या संख्या क्रमावलीत कोणती संख्या क्रमावलीच्या नियमांशी विसंगत आहे?
8, 11, 16, 23, 31, 43

 

11 / 20

आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला. आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटरचालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला गेला आहे?

12 / 20

अनुभव नसलेला म्हणजे-

13 / 20

Choose the wrong sentence.

14 / 20

12 -­ (24 ÷ 6) + (5 × 3) = ?

15 / 20

ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा चार संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे, जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडा.

अनी : ते दादून केलं.

बनी : ती मी नव्हे

दादू : अनी माझ्यावर आरोप करत खोटे बोलतेय.

ईनी : बनी खरं बोलतेय.

16 / 20

खालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा.

17 / 20

𝟒.𝟓 ×𝟒.𝟓−𝟐.𝟖 ×𝟐.𝟖  = किती?
𝟒.𝟓 + 𝟐.8

18 / 20

Identify the type of the sentence given below for earning more money be worked hard.

19 / 20

Imperative sentences are used to_____

20 / 20

58, 96, 142, 90, 87, 121  संख्यांची सरासरी किती?

Your score is

The average score is 26%

0%

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

Leave a Comment

Table of Contents