माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
Bhumi Abhilekh Quiz 7
भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ७ सोडवा.
1 / 20
त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत तर त्याच्या तिसऱ्या कोनाचे माप किती?
2 / 20
Choose the correct alternative to fill in the blank: The ________ part of the film was not very interesting
3 / 20
गाळलेला शब्द भरा
अव्ययालाच______म्हणतात.
4 / 20
खालील संख्या मालिकेत चुकीची संख्या शोधा.
3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125
5 / 20
Choose the give meaning of given idiom and phrase: ‘To be lost in cloud’
6 / 20
दिलेल्या पर्यातुन गाळलेला शब्द भरा.
जर STING (SONS) ROOFS
तर GROAN ( ) ALOUD
7 / 20
BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?
8 / 20
जर X हा Y चा भाऊ आहे. Y हा Z चा भाऊ आहे. Z हा A चा नवरा आहे. B हे X चे वडील आहेत तर A चे B शी नाते काय?
9 / 20
A हा एक काम 25 दिवसात करतो. B हा तेच काम 20दि. करतो जर दोघांनी 5 दिवस काम केले व त्यानंतर A हा काम सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात संपवेल ?
10 / 20
एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?
11 / 20
उगवतीच्या दिशेने 5 कि.मी. अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आणखी 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्यांकडे पाठ फिरवून 8 कि.मी. अंतरावर थांबली तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल?
12 / 20
His __________ makes him a bad negotiator.
13 / 20
Choose the correct synonym of ‘Contradict’
14 / 20
Fill in the blank choosing the correct word. His problems had a bad ________ on him.
15 / 20
'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
16 / 20
जर गव्हाची किंमत 25 टक्क्यांनी वाढली तर तेवढ्याच खर्चात गव्हाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल?
17 / 20
पुढील शब्दातील संधी सोडवा. 'वाग्विहार'
18 / 20
मराठी भाषेचे लेखन______या करतात.
19 / 20
'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.
20 / 20
गटात न बसणारी संख्या कोणती?
4389, 9834, 8734, 8943
Your score is
The average score is 27%
Restart quiz
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!