७वी आणि १०वी पास तरुणांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती सुरु! – BOB RSETI Jobs 2025

BOB RSETI Jobs 2025 – मित्रांनो, आत्ताच प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती नुसार,  ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आणि नोकरीची सुवर्णसंधी आहे. आता तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा द्वारे प्रकाशित जाहिराती नुसार येथे सध्या भरती सुरु आहे. चांगल्या नामांकित बँकेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीच्या बाबत जाहिरात बँक ऑफ बडोदा स्वरोजगार विकास संस्थाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचा. या जाहिराती नुसार, बडोदा स्वरोजगार विकास संस्थानमध्ये ऑफिस अटेण्डर, वॉचमन आणि गार्डनर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी नोकरीचा ही उत्तम संधी आहे. ऑफिसर अटेण्डर पदासाठी १४००० रुपये पगार मिळणार आहे. वॉचमन/गार्डनर पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

BOB RSETI Jobs 2025

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकता. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ असणार आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण थेऊर, पुणे असणार आहे. त्यामुळे तुमची निवड झाल्यास तुम्हाला थेऊरला जावे लागणार आहे. ऑफिस अटेण्डर आणि गार्डनर पदांसाठी भरती होणार आहे.

  • पदाचे नाव –ऑफिस अटेण्डर, वॉचमन /गार्डनर
  • शैक्षणिक पात्रता – ७ वी, १० वी पास – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज करावा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – थेऊर फाटा पुणे सोलापूर हायवे, पो. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

Educational Qualification For BOB RSETI Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिस अटेण्डरफक्त दहावी पास, मराठी भाषा लिहिता-वाचता येणे आवश्यक.
वॉचमन /गार्डनरफक्त सातवी पास, अनुभव बागायती अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल

 

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज, बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांची कॉपी ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.तुम्हाला बडोदा स्वरोजगार विकास संस्थान, थेऊर फाटा-पुणे सोलापूर हायवे, पो. कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे- ४१२२०१ येथे पाठवायचा आहे.

जर तुमचे ७वी पर्यंतचे शिक्षण झाले असेल तर तुम्ही ही नोकरी करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कामाबद्दल माहिती दिली जाईल याचसोबत कामाचे तास सांगितले जातील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

BOB RSETI Bharti 2025

Important Links For www.bankofbaroda.in Bharti 2025

✅PDF जाहिरातhttps://shorturl.at/MloTD
✅ अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

1 thought on “७वी आणि १०वी पास तरुणांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती सुरु! – BOB RSETI Jobs 2025”

Leave a Comment