मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

319
BHC Papers 2026

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर १

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. खालीलपैकी 'कवी सौमित्र' म्हणून कोणास ओळखले जाते ?

2 / 30

2. In the following question, some parts of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option.       My friend become / terribly upset / after losing her purse / at the supermarket.

3 / 30

3. जर 'CAT' आणि 'BOAT' हे कोड भाषेत अनुक्रमे XZG आणि 'YLZG' असे लिहिले जात असेल तर 'MAP' हे त्याच भाषेत कसे लिहावे ?

4 / 30

4. VDU stands for...............

5 / 30

5. In the following question, some parts of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option.
It took me/almost a hour/to fill the/application form.

6 / 30

6. A hybrid computer is the one having combined properties of...

7 / 30

7. कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणून ओळखले जाते ?

8 / 30

8. गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी शोधा.

9 / 30

9. 'सोवळे' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

10 / 30

10. In the following question, some parts of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option.      With a fresh coat/of paint/the school can/look much nice

11 / 30

11. नगीना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीषइतकी उंच नाही. रमा नमितापेक्षा उंच आहे पण पुष्पाइतकी उंच नाही. त्यापैकी सर्वात उंच कोण आहे ?

12 / 30

12. Find the correctly spelt word.

13 / 30

13. चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे ?

14 / 30

14. जर एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 चौरस सेमी असेल, तर त्या चौरसाची परिमिती किती ?

15 / 30

15. खालील क्रमात असे किती 8 आहेत ज्यांच्या आधी लगेच 6 आहे पण नंतर लगेच 5 नाही ?
6 8 5 7 8 5 4 3 6 8 1 9 8 5 4 6 8 2 9 6 8 1 3 6 8 5 3 6

16 / 30

16. To spill the beans.

17 / 30

17. खालील शब्दातील अचूक शब्द निवडा.

18 / 30

18. दोन संख्या 3:7 च्या प्रमाणात आहेत जर त्या प्रत्येकी 6 जोडल्या तर त्या 5:9 च्या प्रमाणात आहेत. संख्या शोधा -

19 / 30

19. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे ?

20 / 30

20. The first computer language developed was...

21 / 30

21. एक पुरुष एक काम 7 दिवसात करू शकतो, पण पत्नीच्या मदतीने तो ते काम 6 दिवसात करतो. पत्नी ते काम एकटी किती दिवसात करू शकते ?

22 / 30

22. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

23 / 30

23. QSPM:KMJG::ZRTL:?

24 / 30

24. तीन वर्षात दरवर्षी 8.5 दराने 18000/- रुपयांच्या साध्या व्याजावर किती व्याज मिळेल ?

25 / 30

25. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

26 / 30

26. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

27 / 30

27. 'गड आला पण सिंह गेला' या वाक्याचा प्रकार ओळखा.

28 / 30

28. Which of the following keyboard shortcuts is used to cut the selected text in MS Word 2010?

29 / 30

29. 1001 * 1120 - 1120 * 999 + 55 = ?

30 / 30

30. Father of modern computer..............

Your score is

The average score is 38%

0%

Leave a Comment

Table of Contents