मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ७ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

231
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ७ - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ७

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. श्रम न करता खाणारा. या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द खाली दिलेल्या पर्यायांतून निवडा

2 / 30

2. .......is declared as the State animal of Maharashtra.

3 / 30

3. खालीलपैकी कोणता कीबोर्ड शॉर्टकट Windows 10 मध्ये नवीन ठिकाणी शॉर्टकट पेस्ट करण्यासाठी वापरला जातो ?

4 / 30

4. Golden Jubilee is celebrated when an organization completes.

5 / 30

5. Select the most appropriate option to fill in the blank.
Procrastination is the thief of time, but.......

6 / 30

6. विंडोज कॉम्प्युटर सिस्टमच्या फाइल एक्सप्लोररमधील 'क्विक अॅक्सेस' वैशिष्ट्याचे कार्य काय आहे ?

7 / 30

7. Fill in the blank with correct option. AB, DE, GH, JK, MN,....

8 / 30

8. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम विशेषतः डेस्कटॉप आणि लॅपटॉप कॉम्प्युटरसाठी डिझाइन केलेली आहे ?

9 / 30

9. हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती असते ?

10 / 30

10. अॅनालिटिकल इंजिनवरील त्यांच्या कार्यासाठी 'संगणकांचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

11 / 30

11. दोन संख्यांची बेरीज 31 आहे आणि गुणाकार 184 आहे. त्या संख्या आहेत.

12 / 30

12. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

455, 430, 450, 435, 445, ?

13 / 30

13. Select the most appropriate option to fill in the blank.
He promised that ......

14 / 30

14. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
Vishal has been an effective leader, but .......

15 / 30

15. विडा उचलणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल.

16 / 30

16. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
She is known as a diligent worker, but ......

17 / 30

17. वाऱ्यावर सोडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल.

18 / 30

18. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी काय असावे ?

1, 4, 27, ?, 3125, 46656

19 / 30

19. Jayakwadi dam is built across the river......

20 / 30

20. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
He appears to be an arrogant person.......

21 / 30

21. विंडोजमध्ये, फाइल एक्सप्लोररमधील....हे डिरेक्टरी आणि सबडिरेक्टरीचे श्रेणीबद्ध व्हीयू प्रदान करते.

22 / 30

22. Choose the number which is different from others in the group.

23 / 30

23. Find odd man out.

24 / 30

24. सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला. या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा.

25 / 30

25. अम्लान =......या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा.

26 / 30

26. In India states are formed on the basis of ...........

27 / 30

27. अ चे उत्पन्न 60,000 आहे. तो त्याच्या उत्पन्नाच्या 35% भाड्यावर खर्च करतो. उरलेल्या पैशांपैकी 70% तो किराणा मालावर खर्च करतो आणि उर्वरित रक्कम वाचवतो. त्याची मासिक बचत किती आहे ?

28 / 30

28. In the class of 60 students, Rohan is 38th from the bottom, what is Rohan's rank from the top?

29 / 30

29. ....... city is famous for Himaroo shawl.

30 / 30

30. Pointing to a girl Rajesh said, "She is my mother's only daughter. "What is the relation of the girl to Rajesh ?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment

Table of Contents