मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ८ – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

202
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र ८ - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर ८

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला ?

2 / 30

2. A speech delivered without any preparation is called.......

3 / 30

3. Select the correctly spelt word to fill in the blank.
He has been accused of the..... of funds.

4 / 30

4. 'गीताई' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा.

5 / 30

5. श्रम न करता खाणारा. या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द खाली दिलेल्या पर्यायांतून निवडा

6 / 30

6. There are 21 Chikoo trees in a row. The distance between two trees is 3 meters. What is the distance between first and last tree?

7 / 30

7. एक टेबल 45 टक्के सवलत देऊन विकले जाते. जर टेबलची छापील किंमत Rs. 8800 असेल, तर टेबलची विक्री किंमत किती आहे ?

8 / 30

8. खालीलपैकी कोणते उपकरण संगणकाच्या मदरबोर्डमध्ये बसवले जाते ?

9 / 30

9. Find odd man out.

10 / 30

10. Select the most appropriate preposition to fill in the blank. If no preposition is needed, select 'no preposition needed'.
"It has been a pleasure working........you all,"
remarked the professor.

11 / 30

11. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words.
A person who knows several languages

12 / 30

12. जर x:y:z = 3:6:7 असेल आणि 5y - x + 2z = 123 असेल, तर y चे मूल्य किती असेल ?

13 / 30

13. शिवरायांची राजधानी कोणती होती ?

14 / 30

14. तुम्हाला विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर एक नवीन प्रिंटर आणि त्याचे ड्रायव्हर सॉफ्टवेअर स्थापित करावे लागेल. हे साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती पायरी योग्य क्रमवारी दर्शवते ?

15 / 30

15. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे ?

16 / 30

16. Select the most appropriate ANTONYM of the underlined word.
Youth of today have lots of opportunities but are full of frustration.

17 / 30

17. 17 मुलांच्या गटाचे सरासरी वय 28 वर्षे आहे. 22 वर्षे आणि 28 वर्षे वयांच्या दोन मुलांनी गट सोडला. 34 वर्षाचा एक मुलगा गटात सामील झाला. तर गटाचे नवीन सरासरी वय किती असेल ?

18 / 30

18. अम्लान =......या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक निवडा.

19 / 30

19. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?

20 / 30

20. खालीलपैकी कोणते डिव्हाइस आणि मेमरी दरम्यान डेटा ट्रान्सफर मॅनेज करते ?

21 / 30

21. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली ?

22 / 30

22. खालीलपैकी फिफ्थ जनरेशन कॅम्प्यूटर्सचे युग कोणते ?

23 / 30

23. Why do naphthalene balls kept in a cupboard grow smaller as time passes ?

24 / 30

24. Select the most appropriate conjunction to fill in the blank.
Raju has been in need of money for his daughter's marriage....he has not borrowed money for an exorbitant interest.

25 / 30

25. एक रक्कम चक्रवाढ व्याजाच्या 6% दराने 2 वर्षात ₹16,854 इतकी होते. तर ती रक्कम शोधा.

26 / 30

26. 1, 4, 9, 16, 25, ?

27 / 30

27. वाऱ्यावर सोडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल.

28 / 30

28. सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला. या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा.

29 / 30

29. खालीलपैकी कोणते इनपुट आणि आउटपुट असे दोन्ही डिव्हाइस आहेत ?

30 / 30

30. जर एका संख्येचे 15 टक्के 120 असतील, तर त्या संख्येचे 180 टक्के किती असतील ?

Your score is

The average score is 39%

0%

Leave a Comment

Table of Contents