कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शिपाई भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – Krushi Utpanna Bazar Samiti Sambhajinagar Recruitment 2025

कृषि उत्पन्न बाजार समिती, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (पिन – ४३११०९) ई-मेल [email protected] द्वारे सूचना देण्यात आली आहे की समितीत शिपाई/पहारेकरी या पदांसाठी शासन मान्यताप्राप्त एजन्सीधारकांकडून कोटेशन मागविण्यात येत आहेत. अनुजाति, अनुजमाती इत्यादी प्रवर्गानुसार ०२ पदे रिक्त असून, नियमांनुसार भरती प्रक्रिया करून देण्यासाठी एजन्सीधारकांनी दि. १९/०९/२०२५ ते २८/०१/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत कोटेशन … Read more

राजाराम बापू सहकारी बँक भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित! – Rajarambapu Sahakari Bank Bharti 2025

 राजाराम बापू सहकारी बँक लि., पेठ (शेड्युल्ड बँक), ता. वलवा, जि. सांगली यांनी शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक (ऑडिट), गुंतवणूक व्यवस्थापक आणि डेटा बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांकडे पदानुसार पदवी/पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, CAIIB किंवा बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. डेटा बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरसाठी १० वर्षांचा बँकिंग अनुभव आणि सर्व्हर व … Read more

जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात आली! – MAVIM Bharti 2025

जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया (नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, कक्ष क्रमांक ३१, जयस्तंभ चौक, गोंदिया) यांनी आयएफएडी प्रायोजित ‘नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पा’अंतर्गत ओळखलेल्या शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उपप्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे तसेच नोंदणी व इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पात्र चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रस्ताव मागविले आहेत. ही नियुक्ती सप्टेंबर २०२५ … Read more

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे चालक पदांची नवीन भरती सुरु! सरळ नोकरीची मस्त संधी – National Cancer Institute, Nagpur Bharti 2025 !

मित्रांनो, नागपूर येथे चालक म्हणून नोकरी करण्याची एक सरळ सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर मध्ये ड्रायव्हर च्या पदासाठी भरती सुरू आहे. पात्र, उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज बिल्ला आणि रस्त्याचे नियम व कायदे चांगले माहित असणे आवश्यक आहे, तसेच सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये (कार, बस, एम्बुलन्स इ.) किमान २ वर्षांचा अनुभव … Read more

१० वी पास उमेदवारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६३ पदांची भरती सुरु- सरळ नोकरीची मोठी संधी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज तसेच सांगलीतील संबंधित संस्थांमध्ये गट-ड (वर्ग-४) पदांच्या भरतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार … Read more

ITI नांदेड येथे निकराची संधी, अर्ज प्रक्रिया सुरु – नवीन जाहिरात – ITI Nanded Bharti 2025

श्रीधर स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली जि. नांदेड येथे तात्पुरत्या स्वरूपात तासिका शिल्प निदेशक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकिंग आणि कोपा या प्रत्येक व्यवसायासाठी ०१ पद उपलब्ध आहे, अशा एकूण ३  पदांसाठी हि जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र उमेदवारांकडे संबंधित व्यवसायातील पदवी, पदविका किंवा आयटीआय व सीटीआय … Read more

महाराष्ट्र हजारो पदांची भरती सुरु होणार, फडणवीसांनी दिली माहिती! – Maharashtra Mega Bharti

Maharashtra Mega Bharti

Maharashtra Mega Bharti 2025 – “आज राज्यामध्ये गुंतवणूकी संदर्भात 17 करार आपण केले. या 17 कराराच्या माध्यमातून जवळपास 34 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. जवळपास 33 हजार नवीन रोजगारांची महाराष्ट्रात निर्मिती होईल” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “हे जे करार झाले आहेत, त्यातले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रातील आहेत, 9866 कोटी … Read more

७वी आणि १०वी पास तरुणांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती सुरु! – BOB RSETI Jobs 2025

BOB RSETI Jobs 2025

BOB RSETI Jobs 2025 – मित्रांनो, आत्ताच प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती नुसार,  ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आणि नोकरीची सुवर्णसंधी आहे. आता तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा द्वारे प्रकाशित जाहिराती नुसार येथे सध्या भरती सुरु आहे. चांगल्या नामांकित बँकेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीच्या बाबत … Read more

१०वी, १२वी पास तरुणांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची संधी, अर्ज सुरु, भरपूर जागा! Thane DCC Bank Bharti

Thane DCC Bank Bharti 2025

Thane DCC Bank Bharti – मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेत पर्मनंट नोकरीची मस्त संधी अमोर आली आहे. तुम्ही जर १० वी, १२ वी पास असाल आणि एखादी चांगली नोकरी शोधत असाल तर हि एक जबरदस्त संधी आहे. चला तर या बदल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया बघूया. ता हि भरती जाहिरात, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत … Read more

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 15631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध – Maharashtra Police Bharti 2025 Starting Date

Maharashtra Police Bharti 2026

Maharashtra Police Bharti 2025 Starting Date – Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis’ cabinet had decided to recruit 15631 police posts in its meeting on August 12 under Maharashtra Police Bharti 2025. As per that decision, the Home Department has decided to recruit police constables in 15631 posts. A government decision has been issued approving the … Read more