ST Mahamandal Recruitment 2022

MSRTC Bharti 2022

ST Mahamandal Recruitment 2022 updates :- As per the News published in the news source is that ST Corporation has decided to recruiting the Driver and Conductor post from the Contractor. The Tender regarding this has been published and this recruitment will be process in Pune Division. Read the complete details carefully and Keep visit us.

  • एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे. यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे. यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.
  • या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

ST Mahamandal Bharti 2022 for various District is pending from last few year for Driver and Conductor post. Before the Corona, the recruitment process for drivers-cum-conductor was started in the various division of the State Transport Corporation. The candidates were also selected. But Corona came and the process got a break. If Corona is under control, there is a change of power. So it is not known when the job will be available. Recruitment for driver-cum-conductor post in various district has started.  Read the more details given below:

District Wise MSRTC Bharti 2022 Details:

ST महामंडल भरतीला अनुसरून आपल्यासाठी सराव पेपर्स….

Latest updates of ST Mahamandal Bharti 2022 for Driver is here. ST Mahamandal has decided to recruit about 5000 Drivers on contract basis. An advertisement will be issued in two days. There are more than 29,000 ST drivers in the state. Some drivers relocate to their home area three to five years after being transferred to another department. Therefore, there seems to be a shortage of manpower in the previously shifted places. Due to lack of drivers, ST vehicles also stand in the depot. As a result, passengers suffer. This is a problem in Konkan division, Pune division and some other divisions.

ST एसटीमध्ये पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

  1. ST Mahamandal एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आहे. आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.
  2. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.
  3. पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़ –शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Merit Lists of ST Mahamandal प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय
  • एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

Latest updates about the MSRTC Bharti 2022 is that – If an employee becomes disabled while in the service of ST Mahamanndal, he/ she will be given an alternative job. The MSRTC has recently issued a circular in this regard. The process should start within two weeks from the date of submission of disability certificate. After checking the certificate, if it is suitable, the process of giving alternative job should be started. Such an order was to be issued by the High Court. Read the more details given below and keep visit on www.govexam.in for the further updates.

  1. ST Mahamanndalच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला पर्यायी नोकरी दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
  2. सेवाकार्यकाळात एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाच्या दाखल्याची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
  3. सेवेत असताना दिव्यांगता/ विकलांगता आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यास ते ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’च्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करावी.
  4. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांच्या मुदतीत करण्यात यावा. प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते योग्य असल्यास पर्यायी नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करावी.

ST Mahamandal Recruitment 2022

ST Mahamandal Recruitment 2022 Latest updates – Extension of contract basis Drivers appointed in 8 district in Maharashtra in ST Mahamandal ! District like Ratnagiri, Beed, Latur, Sindhudurg, Osmanabad, Jalna, Palghar and Raigad were recruited on contract basis. This includes a total of 683 contract drivers. The driver recruitment period in these eight districts will be extended till 15th June 2022. Read the more details given below and keep visit us for the further updates.

ST महामंडळात आठ विभागांतील कंत्राटी चालक नियुक्तित मुदतवाढ !

ST MAhamandal driver bharti

ST Mahamandal Recruitment 2022: Maharashtra State Transport Corporation has taken an important decision. ST has taken big steps to work smoothly and has decided to recruit 11,000 contract drivers. ST Corporation will soon recruit 11,000 contract drivers in Maharashtra. More details regarding ST Mahamandal Bharti 2022 are given below. For more update visit our site govexam.in regularly.

ST Mahamandal Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संप मिटत नसल्याने एसटीत यापूर्वी १,७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. आता आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येईल. वाहकही मोठय़ा संख्येने संपात सामील आहेत. त्यामुळे चालकांची भरती करताना वाहकांची भरती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सध्या एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.

वाहकांच्या कमतरतेचे काय?

११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे, परंतु वाहकांची नाही. ही वाहकांची कमतरता कशी भरून काढणार, असा प्रश्न आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एसटीत खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. जसजशी गरज असेल, त्याप्रमाणे त्यांना सेवेत घेतले जाईल.-


एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

ST Mahamandal Bharti 2022 : 3006 Vacant posts will be filled through the online application from 15th February 2020 at St Mahamandal of Maharashtra. Candidates read the information carefully and keep visit us further updates and online apply link. Application fees for General Category is rupees 600/- and for Reserved Category is rupees 300/-. MSRTC Bharti 2022 updates & details are given below.

MSRTC Recruitment 2022

एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया २०२० -२०२१ लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भात सध्या अधिकृत जाहिरात प्रकाशित व्हायची आहे. हि भरती १० वि पास उमेदवारांसाठी पर्वणी आहे. या अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. सध्या महामंडळातील रिक्त पदांचा तपशील बघता, या भरतीची मंडळाला आवश्यकता आहे. या भरती संदर्भतील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्‍यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सौर्स : प्रभात


एसटी महामंडळात मोठी नोकर भरती लवकरच

MSRTC Bharti 2022 : MSRTC Means ST Mahamandal in Maharashtra will be announce the mahabharti very soon. As per the sources there were total 15000 Driver and Conductor posts will be vacant in ST Mahamandal, however this vacant seats will be filled in this year. There are a large number of vacancies, mainly drivers, conduction in the ST Mahamandal. Earlier in 2014, there was a large recruitment of ST corporations. However, between 2014 and 16, no seats were filled in two years. Read more details below and keep visit on our website for the further updates.

MSRTC Bharti 2022 – महाराष्ट्रात होणार सर्वात मोठी भरती

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

सौर्स: वेबदुनिया

Important links of ST Mahamandal Bharti

MSRTC Exam Old Papers

MSRTC Exam Practice Papers

PGCIL Recruitment 2022

PGCIL Bharti 2022

PGCIL Recruitment 2022:  A job notification has been published by Power Grid Corporation of India Limited for the recruitment of Apprentice Posts in Various Trades. An Online applications are invited to fill 108 posts. Interested candidates may submit their application through the Career section of the POWERGRID website or from the given link. The last date for submission of application form is 31st July 2022. Further details like vacancy, Age, and Qualification are as given below:

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अपरेंटिस” पदांच्या एकूण 108 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

 

 

PGCIL Bharti 2022 Details

Department Name
The Power Grid Corporation of India Limited
Recruitment Name
PGCIL Recruitment 2022
 Name of Posts (पदाचे नाव)  Apprentice
Total Vacancies (पदसंख्या)  108 Posts
Application Mode  Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.powergridindia.com

Vacancy Details of Power Grid Recruitment

1) Apprentice
108

Educational Qualification Eligibility For PGCIL Recruitment

शैक्षणिक पात्रता 

  • For Apprentice
Diploma/ – B.E./B.Tech./B.Sc/MBA/ITI 

⏰ All Important Dates 

⏰ Last Date 31/07/2022

Application Process for Power Grid Corporation Jobs 2022:

  • The eligible candidates should apply only through the Online Registration System of the power grid.
  • Fill all details in the online application and upload scanned photography and sign, essential documents as well
  • Click on below online apply button and fill the form
  • The last date for applying application is 31st July 2022

Important Link of PGCIL Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
📝 ऑनलाईन अर्ज
📄 जाहिरात

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2022

Bharti Vidyapeeth Pune Recruitment 2022: Bharti Vidyapeeth Pune invites applications for filling up the Principal,  Assistant Professor posts. In Bharti Vidyapeeth Pune Recruitment 2022 there is a total of 34 vacancies of the posts. Willing applicants to the posts can appear for interview on 7th July 2022. 

भारती विद्यापीठ पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक, प्राचार्य पदांच्या 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 07 जुलै 2022  तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022 Details

Department Name
Bharti Vidyapeeth Pune
Recruitment Name
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022
Total Vacancies (पदसंख्या)  34 vacancies
Application Mode  Interview
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.bvp.bharatividyapeeth.edu

Vacancy Details of Bharati Vidyapeeth Pune Recruitment

1 Principal
02  पद
2 Assistant Professor  32 पद

⏰ All Important Dates  

⏰ Interview Date  17/06/2022

How To Apply For Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022:

  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Walk – in interview is on : 7th July 2022
  • Interview Address: भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030

Important Link of Bharati Vidyapeeth Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
जाहिरात

 


SRPF Group 13 Gadchiroli Recruitment 2022

SRPF Gadchiroli Police Bharti Answer Key

SRPF Group 13 Gadchiroli Police Bharti 2022 Examination Answer Key  is available now for candidates. The SRPF Gadchiroli Police Constable Recruitment Written Examination was conduct on 26th Jun 2022. Applicants who applied for these posts may check their Answer Key of Paper I and Paper II form the given link.

  1. SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019 पेपर क्र 1 उत्तरतालिक: Click Here
  2. SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019 पेपर क्र 2 उत्तरतालिक: Click Here

SRPF Gadchiroli Police Bharti Admit Card Download

SRPF Group 13 Gadchiroli Police Bharti 2022 Examination Hall Ticket is available now for candidates. The SRPF Gadchiroli Police Constable Recruitment Written Examination will be held on 26th June 2022 (Sunday) at various schools / colleges in Nagpur.  Candidates read the below given instruction and download their Admit Card from given link.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १३, विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली  – सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९-२० (पुरुष) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध. SRPF गडचिरोली पोलीस कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षा 26 जून 2022 (रविवार) रोजी नागपुरातील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये होणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले अर्जदार दिलेल्या लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

How to download SRPF Gadchiroli Hall ticket

  1. * Marked fields are mandatory.
  2. Enter your 6 digit application form number (which is also the meeting number).
  3. Enter date of birth or mobile number. (One of the two is mandatory)
  4. After pressing the submit button, your ticket will be available for printing.
  5. Preferably use a computer instead of a mobile to print the admission card.
  6. Further action should be taken as per the instructions by printing the admission card.

Admit Card Download link

SRPF Gadchiroli Exam Admit Card


SRPF Group 13 Gadchiroli Vacancy 2022

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: SRPF Gadchiroli Group 13 Police Department is going to invited application form for the posts of Police Constable. In SRPF Gadchiroli Bharti 2022 there is a total 105 vacancies to be  filled. Applicanst need to submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 5th June 2022. 

गडचिरोली पोलीस भरती 2022- 136 जागा

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 गडचिरोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पोलीस शिपाई पदाच्या 105 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 05 जून 2022 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 गडचिरोली भरती 2022

विभागाचे नाव  SRPF Gadchiroli Group 13 Police Department
 Name of Posts (पदांचे नाव)  Police Constable
 Total Vacancies (एकूण पदसंख्या)  105
 Application Mode   Offline Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://maharashtrasrpf.gov.in/

Vacancy  Details For Gadchiroli SPRF Recruitment 

1 Police Constable
105

[quads id=2]

  Educational Qualification Eligibility For  SPRF Gadchiroli GR 13 Bharti
शैक्षणिक पात्रता 

  • For Police Constable
12th Pass

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates  

⏰ Last Date (शेवटची तारीख)  5/06/2022
[quads id=1]

How To Apply for SRPF Gr 13 Gadchiroli Vacancy 2022

  • Apply to the posts by submitting their applications to given application address.
  • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
    Also attach all require documents & certificates as necessary.
  • Duly filled applications should get reach before last date to :
    • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली
    • समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
    • पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Important Link of Police Bharti 2022

 📡 वेबसाईट लिंक
अर्ज नमुना
जाहिरात

CMET Pune Recruitment 2022

CMET Pune Recruitment 2022

CMET Pune Recruitment 2022: Centre for Materials for Electronics Technology C-MET Pune has issued the notification for the recruitment of Scientist, Senior Finance Officer, Finance Officer Posts. In CMET Pune Bharti 2022 there are total 09 vacancies available to be filled. Willing applicants need to submission of application form before the last date. The last date for submission of application form for above posts is 15th July 2022

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शास्त्रज्ञ, वरिष्ठ वित्त अधिकारी, वित्त अधिकारी पदाच्या एकूण 09 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जुलै 2022 पर्यत अर्ज सादर करावे.अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पुणे भरती 2022

विभागाचे नाव  Centre For Materials For Electronics Technology (C-MET)
 Name of Posts (पदांचे नाव)  Scientist, Senior Finance Officer, Finance Officer
Total Vacancies (एकूण पदसंख्या)  09 Posts
Application Mode  Online Application Form
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cmet.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Scientist
07  पद
2 Senior Finance Officer
01 पद
3 Finance Officer
01  पद

[quads id=2]

  Educational Qualification Eligibility For CMET Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Scientist
B.E/B.Tech/M.Sc or equivalen
  • For Senior Finance Officer
Chartered Accountant / ICWAI / MBA (Finance)/ SAS (IAAD/IACD)
  • For Finance Officer
MBA (Finance)/ PG DM (Finance)/ MMS(Finance)/ M.Com

⏰ All Important Dates  

Last Date   15/07/2022
[quads id=1]

How to Apply For C- MET Pune Vacancy 2022:

  • Eligible applicants to the post are need to apply online through given link
  • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
  • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
  • Complete your application before closing date
  • The last date is 15th July 2022

Important Link of CMET Pune Bharti 2022

? वेबसाईट लिंक
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात


CMET Pune Recruitment 2022

CMET Pune Recruitment 2022: Centre for Materials for Electronics Technology C-MET Pune has issued the notification for the recruitment of  Scientific Assistant-II, Project Assistant Posts. In CMET Pune Bharti 2022 there are total 03 vacancies available to be filled. Willing applicants need to submission of application form before the last date. The last date for submission of application form for above posts is 5th July  2022

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैज्ञानिक सहाय्यक-III पदाच्या एकूण 03 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 जुलै 2022 पर्यत अर्ज सादर करावे.अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पुणे भरती 2022

विभागाचे नाव  Centre For Materials For Electronics Technology (C-MET)
 Name of Posts (पदांचे नाव)  Scientific Assistant-II
Total Vacancies (एकूण पदसंख्या)  03 Posts
Application Mode  Online Application Form
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cmet.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Scientific Assistant-II 03  पद

[quads id=2]

  Educational Qualification Eligibility For CMET Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Scientific Assistant-II
M. Sc./ M.E. / M.Tech

⏰ All Important Dates  

Last Date   05/07/2022
[quads id=1]

How to Apply For C- MET Pune Vacancy 2022:

  • Eligible applicants to the post are need to apply online through given link
  • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
  • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
  • Complete your application before closing date
  • The last date is 5th July 2022

Important Link of CMET Pune Bharti 2022

? वेबसाईट लिंक
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात


CMET Pune Recruitment 2022

CMET Pune Recruitment 2022: Centre for Materials for Electronics Technology C-MET Pune has issued the notification for the recruitment of  Junior Research Fellow, Project Staff, Research Associate, Project Assistant Posts. In CMET Pune Bharti 2022 there are total 10 vacancies available to be filled. Willing applicants need to submission of application form before the last date. The last date for submission of application form for above posts is 7th and 24th June 2022

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट स्टाफ, रिसर्च असोसिएट, प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण 10 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 आणि 24 जुन 2022 पर्यत अर्ज सादर करावे.अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पुणे भरती 2022

विभागाचे नाव  Centre For Materials For Electronics Technology (C-MET)
 Name of Posts (पदांचे नाव)   Junior Research Fellow, Project Staff, Research Associate, Project Assistant
Total Vacancies (एकूण पदसंख्या)  10 Posts
Application Mode  Online Application Form
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cmet.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Junior Research Fellow 03  पद
2 Project Staff 02  पद
3 Research Associate  02  पद
4 Project Assistant   03 पद

[quads id=2]

  Educational Qualification Eligibility For CMET Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Junior Research Fellow
 M. Sc./ M.E. / M.Tech
  • For Project Staff
B. Sc. (Chemistry/Physics/ Diploma in Chemical Engineering / Metallurgy) with first class.
  • For Research Associate 
PhD in Physics/Materials Science/Chemistry with at least one publication in Science citation indexed (SCI) Journal
  • For Project Assistant 
M. Sc. in Physics/Chemistry/Materials Science

⏰ All Important Dates  

Last Date   7th and 24th June 2022
[quads id=1]

How to Apply For C- MET Pune Vacancy 2022:

  • Eligible applicants to the post are need to apply online through given link
  • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
  • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
  • Complete your application before closing date
  • The last date is 7th and 24th June 2022

Important Link of CMET Pune Bharti 2022

? वेबसाईट लिंक
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात