छत्रपती संभाजीनगर परीक्षा पॅटर्न व मार्किंग स्कीम – पूर्ण माहिती एका ठिकाणी | Chh Sambhajinagar MC Bharti Syllabus and Exam Pattern

Chhatrapati Sambhajinagar Group C Bharti 2026

Chh Sambhajinagar MC Bharti Syllabus and Exam Pattern: छत्रपती संभाजीनगर येथे गट क भरती 2026 अंतर्गत एकूण 222 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी परीक्षा दोन गटांमध्ये (Group A आणि Group C) विभागलेली असून सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील आणि कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. Group A साठी 100 प्रश्नांना 200 गुण व 120 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल, तर Group C साठी 50 प्रश्नांना 100 गुण व 60 मिनिटांचा कालावधी असेल. परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि संबंधित विषयांचे ज्ञान यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये रीझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड या घटकांचा समावेश असून उमेदवारांनी या दोन्ही विषयांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

Total Vacancies: 222 Posts

Test Structure Overview

The examinations are divided into two categories based on the post applied for.
Both exams feature multiple-choice questions with 5 options each and
no negative marking.

1. Group A Posts

Posts: Jr. Engineer (Civil), Assistant Security Officer, Civil Engineer Assistant,
Sanitary Inspector, Livestock Supervisor, Garden/Agriculture Assistant, Tracer, Cashier

Total Marks: 200 | Total Questions: 100 | Duration: 120 Minutes

Sr. No.Name of the TestNo. of Qs.Max. MarksVersion
1Marathi Language1530Bilingual (Eng/Mar)
2English Language1530Bilingual (Eng/Mar)
3General Knowledge1530Bilingual (Eng/Mar)
4Intelligence Test1530Bilingual (Eng/Mar)
5Subject Knowledge4080Only English

2. Group C Posts

Posts: Deputy Fire Officer, Driver Operator & Fireman

Total Marks: 100 | Total Questions: 50 | Duration: 60 Minutes

Sr. No.Name of the TestNo. of Qs.Max. MarksVersion
1Marathi Language0510Bilingual (Eng/Mar)
2English Language0510Bilingual (Eng/Mar)
3General Knowledge1020Bilingual (Eng/Mar)
4Intelligence Test1020Bilingual (Eng/Mar)
5Subject Knowledge (Firefighting)2040Bilingual (Eng/Mar)

Bifurcation of Intelligence Test

  • Group A: 10 items for Reasoning and 5 items for Quantitative Aptitude
  • Group B: 7 items for Reasoning and 3 items for Quantitative Aptitude

Chhatrapati Sambhajinagar Group C Bharti 2026

 

Leave a Comment

Table of Contents