करन्सी नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरु, नवीन जाहिरात आली!

Currency Note Press Bharti!

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

चलनी नोट मुद्रणालय, नाशिक रोड (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि.ची उपकंपनी) येथे विविध पदांसाठी  भरती जाहीर झाली आहे. चिकित्सा अधिकारी  आणि परामरदर्शता या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. चिकित्सा अधिकारी पदासाठी प्रतिमहिना 55,000 ते 75,000 इतके मानधन देण्यात येईल, तर परामरदर्शता पदासाठी 78,000 ते 86,000 पेक्षा जास्त मानधन मिळणार आहे. मुलाखत 7 नोव्हेंबर 2025 रोजी  घेण्यात येतील. मुलाखती सकाळी 09:00 ते दुपारी 1:00 या वेळेत घेण्यात येतील. पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://cnpnashik.spmcil.com.

Currency Note Press Bharti! Currency Note Printing Press, Nashik Road (a subsidiary of Reserve Bank of India Note Printing Pvt. Ltd.) has announced recruitment on contract basis for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of Medical Officer and Consultant. Candidates will be selected for this recruitment through direct interview. The salary for the post of Medical Officer will be Rs. 55,000 to Rs. 75,000 per month, while the salary for the post of Consultant will be Rs. 78,000 to Rs. 86,000. The interview will be conducted on November 7, 2025. The interviews will be conducted from 09:00 AM to 1:00 PM. Eligible candidates should appear for the interview directly at the given address along with all the necessary documents. For more information, visit the official website https://cnpnashik.spmcil.com.

  • रिक्त पदांचा तपशील – चिकित्सा अधिकारी  आणि परामरदर्शता  
  • एकूण रिक्त पदे – ४ रिक्त जागा
  • मुलाखतीची तारीख – ७ नोव्हेंबर २०२५
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अधिकृत वेबसाईट –  https://cnpnashik.spmcil.com.
  • नोकरीचे ठिकाण – नाशिक

Leave a Comment