ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता थेट मुलाखती आयोजित; पुण्यात नोकरीची संधी! | ESIC Pune Bharti 2025

ESIC Pune Bharti 2025

ESIC पुणे द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती नुसार,  कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (गट-अ) या 40 करारावरच्या पदांसाठी पुणे येथे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र MBBS उमेदवारांनी अर्ज 25/10/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. वॉक-इन इंटरव्ह्यू दिनांक 28/10/2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत एएमओ कार्यालय, पंचदीप भवन, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या गुणवत्तेनुसार होईल आणि मानधन शासन नियमांनुसार मिळेल. मुलाखतीसाठी TA/DA देण्यात येणार नाही. या भरतीची पूर्ण जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज ईमेल द्वारे सुद्धा पाठवू शकता. 

Employees State Insurance Corporation Bharti !, Pune, 40 Medical Officer (Group-A) posts are open on a contract basis in AMO Office Pune. Eligible MBBS candidates must apply by 25/10/2025 (5 PM). The walk-in interview will be held on 28/10/2025 (11 AM–4 PM) at AMO Office, Panchdeep Bhavan, Bibwewadi, Pune in Employees State Insurance Corporation Bharti . Selection will be based on personal interview, and pay will be as per Govt. norms, with no TA/DA provided.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
  • रिक्त पदांचा तपशील – वैद्यकीय अधिकारी (गट-अ).
  • एकूण रिक्त पदे – ४० रिक्त जागा
  • शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२५
  • मुलाखतीची तारीख – २८ ऑक्टोबर २०२५
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अधिकृत वेबसाईट –  https://www.esic.gov.in/
  • नोकरीचे ठिकाण – पुणे

Leave a Comment