महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत २९२ पदांची मोठी भरती सुरु, सरळ नोकरीची संधी!

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ४था मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१, यांनी त्यांच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील रिक्त पदे IBPS मार्फत सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. याबाबत संक्षिप्त जाहिरात दिनांक ४/११/२०२५ रोजी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mjp.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, पदसंख्या, पात्रता व इतर सविस्तर माहिती त्या जाहिरातीत उपलब्ध आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक सिल्याबस आणि परीक्षेबद्दची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti !Maharashtra Jeevan Pradhikaran, 4th Floor, Express Towers, Nariman Point, Mumbai 400 021, has invited applications from eligible candidates to fill vacant posts in Group ‘A’, ‘B’, and ‘C’ categories through direct recruitment via IBPS. A brief advertisement regarding this was published on 04/11/2025 on the official website www.mjp.maharashtra.gov.in, where detailed information about the online application process, number of posts, eligibility criteria, and other details is available.

  • रिक्त पदांचा तपशील – पधरक्षण अधिकारी/वधरष्ट्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल,कधनष्ट्ठ अधभयांता (स्थापत्य), कधनष्ट्ठ अधभयांता (याांधिकी), कधनष्ट्ठ धलधपक/धलधपक-धन-टांकलेखक,सहाय्यक भाांडारपाल व स्थापत्य अधभयाांधिकी सहाय्यक
  • एकूण रिक्त पदे –२९२ रिक्त जागा
  • शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०२५
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अधिकृत वेबसाईट –  www.mjp.maharashtra.gov.in.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई

Leave a Comment