महत्वाचे- पोलीस भरती बिंदू नियमावलीचा टप्पा सुरु, सप्टेंबर मध्ये येणार जाहिरात! – Maharashtra Police Bharti 2026

Maharashtra Police Bharti 2026 – Maharashtra Police Bharti will begin soon for More than 11 thousand vacancies. As per the latest Update Maharashtra Police Bharti 2026 new advertisement will relese soon in coming few months. The expected Date is not relesed yet, but its expected to publish in middle of September 2025.

 

Maharashtra Police Bharti 2025 NEW Update Date

आगामी सन -२०२६ पोलीस भरती प्रक्रीया राबविण्याची कार्यवाही सुरु असुन, त्याअनुषंगाने या कार्यालयातील पोलीस शिपाई पदाची बिंदुनामवली अद्यावत करण्याचे कामकाज सुरु असल्याने सोबत जोडलेल्या यादोतील आपले लेले पोलीस शिपाई पदावर सरळसेवेने/अनुकंपा/आतंर जिल्हा बदलीने या आस्थापनेवर भरती झालेल सद्या कार्यरत पोलीस अंमलदार यांचे सेवापटाची पडताळणी केली असता, त्यांचे सेवापटात त्यांचे नियुक्ती देशाची प्रत व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडुन नसल्याचे आढळून आले आहे.  यांचे नियुक्ती आदेश व जात वैधता प्रमाणपत्राच्या दोन (२) छायाकींत प्रती (आतंर पाच्या आस्थापनेवर हजर झालेल्या पोलीस अंमलदार यांनी ते ज्या जिल्हा पोलीस दलात नियुक्तीचा आदेश सादर करावा) या कार्यालयास दिनांक २३/०७/२०२५ पर्यत हस्ते तरी संबंधित पोलीस अंम जिल्हा बदलीने या कार्या भरती झाले आहे. तेथी आस्थापना शाखेमध्ये स्थापना लिपीक यांचेकडे परस्पर सादर करण्याची दक्षता घ्यावी.)

Leave a Comment