Maharashtra Police Bharti Physical Exam Date 2025-26
Maharashtra Police Bharti Physical Exam Date 2026: Important news for candidates preparing for police recruitment!! Physical tests will begin soon!! Candidates who have filled out the form should start preparing immediately!! The physical test for candidates who have submitted application forms in the 2024-25 police constable recruitment is tentatively scheduled to begin on February 11, 2026.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी !! लवकरच होणार आहे आता शारीरिक चाचणीला सुरुवात !! ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे ते लगेच तयारीला लागा !! सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारिरीक चाचणी ही दिनांक ११.०२.२०२६ पासून प्रस्तावित आहे. तसेच GovExam.in या वेबसाईट आम्ही नियमित सराव प्रश्नसंच प्रकाशित करत असतो ज्या मध्ये आम्ही एक फुल मॉक टेस्ट आणि एक quize टेस्ट रोज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज चा सराव करावा…
पोलीस भरती महत्वाचे प्रश्नसंच सोडवा! – Police Bharti Practice Papers

पोलीस भरती २०२५ अपेक्षित प्रश्नसंच- Police Bharti Full Mock Test 2025