पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर १- Maharashtra Police Bharti Test Paper 1

पोलीस भरती सराव पेपर १ – Maharashtra Police Bharti Test Paper 1

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

1249
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 1

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. खालीलपैकी सुरू स्व्रखूमात लिहिलेला शब्द ओळखा.

2 / 20

2. खालीलपैकी विसंगत अक्षरगट ओळखा.

3 / 20

3. 145796 + 237985 + 340213+356=किती ?

4 / 20

4. सहसंबंध ओळखा.
123 : 213 :: 527 : ?

5 / 20

5. महाराष्ट्रातील काळया कसदार मुदेस काय म्हणतात ?*

6 / 20

6. प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती अक्षरे हवीत?
B/Y ,F/U,J/Q,?/?

7 / 20

7. जेवणानतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अतरापर्यंत चालणे, याला काय
म्हणतात ?

8 / 20

8. गाच : गवत तर पक्षीः?

9 / 20

9. सन .... मध्ये फ्रेच राज्यक्राती घडून आली

10 / 20

10. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाड़ी एका खांजास 30 सेकंदांत ओलांडते. सर
आगगाडीची लंजी किती असावी7*

11 / 20

11. पहरपर' हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे?

12 / 20

12. प्रश्नचिन्हाच्या जागी योम्य पर्याच निवडा.
17:37 :: 65 😕

13 / 20

13. महाब्ळे पवर-पोलादपूर या मार्गावर कोणता घाट बसलेला आहे?

14 / 20

14. 24/42 चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता ?

15 / 20

15. 'सूर्य' या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा

16 / 20

16. 'श्रका' व 'सत्जुरी' या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत?

17 / 20

17. ७२८० -७१४० ÷ ३५= ?

18 / 20

18. वाक्यप्रकार ओळखा.
विधान-स्नेहसंमेल नाला महापौर येतील किंवा आमदार उपस्थित राहतील.'

19 / 20

19. 'तिहंग' या शब्दाचा अचक अर्थ निवडा.

20 / 20

20. सोडवा. 9999-999 - 99-9 =?

Your score is

The average score is 34%

0%

2 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर १- Maharashtra Police Bharti Test Paper 1”

Leave a Comment

Table of Contents