पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 11- Maharashtra Police Bharti Test Paper 11

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 11  – Maharashtra Police Bharti Test Paper 11

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

413
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 17- Maharashtra Police Bharti Test Paper 17

Police Bharti Practice Paper 11

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. ABBA, BCCB, CDDC, DEED., ?

2 / 20

2. मनुष्य : नाक : : झाड : ?

3 / 20

3. खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते?

4 / 20

4. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते?

5 / 20

5. CAT:HFY::?:HXY

6 / 20

6. १३ डिसेंबर २००१ सीआरपीएफच्या महिला बटालियनमधील कॉन्स्टेबल.........यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शौर्याने लढा दिला. त्यानी ११ गोळ्या झेलत दहशतवाद्यांना संसद भवनात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यांना भारताचा सर्वोच्च शांततेतील शौर्य पुरस्कार - अशोक चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

7 / 20

7. 362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती ?

8 / 20

8. 100 कामगारांनी नदीवरील 2/3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. काही लोक येऊन मदतीसाठी त्यांना सामील झाले, तेव्हा पुढील 2 तासात बंधारा बांधून पूर्ण झाला तर नवीन किती लोकांनी येऊन त्यांना 9 मदत केली ?

9 / 20

9. 3 ने भाग जाणाऱ्या एकूण दोन अंकी संख्या किती ?

10 / 20

10. समानार्थी शब्द सांगा. 'भुंगा' ?

11 / 20

11. ग्लोबल मानव समाज संस्थेचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणाला देण्यात आला?

12 / 20

12. खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा?

13 / 20

13. स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर 8 : 1 आहे. बोटीला प्रवाहाच्या दिशेने 54 किमी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे ?

14 / 20

14. विसंगत घटक ओळखा.

15 / 20

15. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा?

16 / 20

16. def_ef__fdefde

17 / 20

17. भारतात महिलांना मतदानाचा अधिकार केव्हा मिळाला?

18 / 20

18. नुकतेच (डिसे. २०२५) भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. पहिले कोपरा जलाशय - बिलासपूर (छत्तीसगड) व दुसरे 'सिलीसर तलाव' हे कोणत्या राज्यात आहे ?

19 / 20

19. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. ?

maths question

20 / 20

20. खालील संयुक्त वाक्य ओळखा?

Your score is

The average score is 35%

0%

3 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 11- Maharashtra Police Bharti Test Paper 11”

Leave a Comment

Table of Contents