पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 16- Maharashtra Police Bharti Test Paper 16

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 16 – Maharashtra Police Bharti Test Paper 16

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

235
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 16

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. साहेब ऑफिसात नाहीत.

2 / 20

2. दिलेल्या संख्या मालिकेत ८ नंतर १८ किती वेळा येतात ?

3 / 20

3. एका घनाकृती खोक्याचे घनफळ 343 घन सेमी आहे. तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती चौ. सेमी.?

4 / 20

4. एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार ?

5 / 20

5. सुरेश, विलास, अजय, प्रकाश व रमेश या पाच मुलांचा एक गट आहे. अजय रमेशपेक्षा उंच आहे; परंतु प्रकाश इतका उंच नाही. विलास सुरेशपेक्षा उंच आहे, परंतु रमेश इतका उंच नाही, तर या पाच जणांमध्ये सर्वात उंच कोण ?

6 / 20

6. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही प्रति चौ. कि. मी. ७४ एवढी.... या जिल्ह्यात आहे.

7 / 20

7. पेटा इंडिया 2025 चा "वर्षाचा व्यक्ती" हा पुरस्कार कोणाला मिळाला?

8 / 20

8. एका पेरुची किंमत 5 रुपये, एका आंब्याची किंमत 7 रुपये होती. वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण 38 रु खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले ?

9 / 20

9. खालीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही ?

10 / 20

10. तो झटकन उठला. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

11 / 20

11. नुकतेच ........यांना "गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार " मिळाला.

12 / 20

12. नुकतेच ..... यांना 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला.

13 / 20

13. अ' आणि 'ब' ही दोन्ही 'क' ची अपत्ये आहेत. 'ब' हा 'क' चा मुलगा आहे. परंतु 'अ' हा 'क' चा मुलगा नाही. तर 'अ' व 'ब' चे नाते काय ?

14 / 20

14. पृथ्वी शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली?

15 / 20

15. सुनील उत्तरेकडे तोंड करुन उभा आहे, उत्तरेस तो सरळ 9 km. चालत गेला, उजवीकडे वळून तेथून त्याने 4 km. अंतर कापले. पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने 15 km. अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून 12 km. अंतर कापले. तर आता तो आपल्या मुळ स्थानापासुन किती अंतरावर आहे

16 / 20

16. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत. तर पुडक्यातील एकुण रक्कम किती ?

17 / 20

17. गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिराभोवतालच्या 11 झाडांवरती प्रत्येकी 11 झेंडे लावले होते. वादळामुळे 8 झाडांवरील प्रत्येकी 8 झेंडे व 3 झाडावरील सर्व झेंडे पडले, तर झाडांवर एकुण किती झेंडे शिल्लक राहिले?

18 / 20

18. रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात या वाक्यात 'श्वापद' हे...........आहे.

19 / 20

19. 3 क्विंटल ज्वारीमधून 3 किग्रॅ ज्वारी काढून घेतल्यास किती क्विंटल ज्वारी शिल्लक राहील?

20 / 20

20. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही?

Your score is

The average score is 32%

0%

Leave a Comment

Table of Contents