पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर २ – Maharashtra Police Bharti Test Paper 2

पोलीस भरती सराव पेपर २  – Maharashtra Police Bharti Test Paper 2

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

495
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 8 - Maharashtra Police Bharti Test Paper 8

Police Bharti Practice Paper 2

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 19

1. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा.

2 / 19

2. 72 आणि 96 या दोन संख्यांचा म.सा.वि.काडा,

3 / 19

3. स्कल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कोठे आहे?

4 / 19

4. A ... BA ... CBAAC ... AA ... BA या अक्षरमालेतील रिकाम्या
जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट क्रमश पुन्हा पुन्हा आला आहे.

5 / 19

5. खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
२,५,११,२०,३२,४७,?

6 / 19

6. 'विद्वान' या शब्दाच्या स्त्रीलिंगी रूप ओळखा.

7 / 19

7. क्षण + एक या शबदापासून होणारी संधी निवडा

8 / 19

8. हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान होय.

9 / 19

9. A,E,?,O,U

10 / 19

10. पुहील विधानाचा काळ ओळखा : 'तो नेहमीच उशिरा येतो.'

11 / 19

11. ७२८० -७१४० ÷ ३५= ?

12 / 19

12. 'अ' ही स्त्री 'ब' या स्त्रीस म्हणाली, "तू माझ्या सुनेची मुलगी आहेस," तर 'अ' ही 'ब' ची
कोण ?

13 / 19

13. विजोड पद ओळखा ?(ODD MAN OUT)

14 / 19

14. 'पुनर + जन्म' हा कोणत्या संधीयक्त शब्दाचा विप्रह आहे?

15 / 19

15. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान असणारा जिल्हा कोणता?

16 / 19

16. 'अस्तंभा' हे शिखर कोणत्या जिल्हात आहे?

17 / 19

17. 700 मि. ली. चे 3.5 लीटाशी गुणोत्तर किती?

18 / 19

18. एक मोटारसायकल 33,600 रुपयांस विकली. त्यामुळे 5% नफा झाला. तर त्या
मोटारसायकलची खरेदी किंमत किती असावी?"

19 / 19

19. 'कवी कुलगुरू कालि दास संस्कृत विश्नविद्यालय' कोठे आहे?

Your score is

The average score is 37%

0%