पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 23- Maharashtra Police Bharti Test Paper 23

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 23 – Maharashtra Police Bharti Test Paper 23

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Slove this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

493
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 28 - Maharashtra Police Bharti Test Paper 28

Police Bharti Practice Paper 23

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौं.से.मी. आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती?

2 / 20

2. हिराकूड योजना निर्मिती ही...... पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

3 / 20

3. खालील प्रश्नाची उत्तरे सोडवा

4 / 20

4. खालीलपैकी मराठीतील प्राचीन ग्रंथ कोणता ?

5 / 20

5. My year with Indira Gandhi' हे पुस्तक कोणी लिहिले ?

6 / 20

6. 15 सुतार 15 कपाटे 15 दिवसांत तयार करतात. तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसांत तयार करेल

7 / 20

7. 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती?

8 / 20

8. सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला?

9 / 20

9. जर 789 म्हणजे truth always trumphs, 567 म्हणजे speak the truth, 523 म्हणजे speak no lies, 5814 म्हणजे speak always in the time तर speak truth in time साठी कोणते अंक वापरले जातील?

10 / 20

10. हातांच्या खुणांनी होणारी भाषा ही कोणती असते?

11 / 20

11. अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?

12 / 20

12. 20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षांतील चक्रवाढ व्याजात व सरळ व्याजातील अंतर 40 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?

13 / 20

13. गोगल गाय..... ह्या संघात मोडते.

14 / 20

14. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ?

15 / 20

15. दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल

16 / 20

16. योग्य जोड्या जुळवा :
अ) प्रजा ऐक्य प्रजेक्य
ब) देवी + ऐश्वर्य - देव्येश्वर्य
क) गो ईश्वर गवीश्वर
ड) रंभा ऊरू रंभाउर्वशी

17 / 20

17. रात्र थोडी सोंगे फार म्हणजे?

18 / 20

18. अर्घा दंड असून अर्धी न होणारी व्यंजने कोणते आहे?

19 / 20

19. एका कार्यालयातील पुरुष व महिला कर्मचारी यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5 : 6 आहे. जर त्या कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या 30 असेल तर महिला कर्मचाऱ्यांची संख्या काढा.

20 / 20

20. खालील प्रश्नाची उत्तरे सोडवा

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment

Table of Contents