पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24- Maharashtra Police Bharti Test Paper 24

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24 – Maharashtra Police Bharti Test Paper 24

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Slove this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

820
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 24

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. विपश्यना रिसर्च इन्स्टीट्युट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

2 / 20

2. 10 सें.मी. बाजू असलेले दोन घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत. त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती ?

3 / 20

3. जर ६०५=२४,५०४=१५ आणि ७x८४९, तर ८०४=?

4 / 20

4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत?

5 / 20

5. रेखेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनला वर्तुळ म्हटले, आणि वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल?

6 / 20

6. एका सांकेतिक भाषेत जर POSSIBE हा शब्द SLVPLYOB असा लिहीला तर सांकेतिक भाषेत FREEZE हा शब्द कसा लिहीला जाईल.

7 / 20

7. 640 चे मूळ अवयव आहेत :

8 / 20

8. रिकाम्या जागी कोणता पर्याय भरल्यास लयबध्द मालिका बनेल तो पर्याय ओळखा ?
1_2112_1122_ _2_1122_

9 / 20

9. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे?

10 / 20

10. खालील प्रश्नाची उत्तरे सोडवा

11 / 20

11. मराठी व्याकरणात अर्धस्फोटक व्यंजने किती आहेत?

12 / 20

12. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली.

13 / 20

13. -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो

14 / 20

14. गवईबुवा, आपण तर कमालच केलीत (वरील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?) येईल?)

15 / 20

15. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

16 / 20

16. 'चौपट' या शब्दाचे विशेषण ओळखा.

17 / 20

17. पक्ष्यांच्या थव्यातील एक चतुर्थांश पक्षी एका नदीकिऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी एक-पंचमांश पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे ?

18 / 20

18. सारसनगरी म्हणून कोणत्या जिल्हा ओळखला जातो?

19 / 20

19. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.

20 / 20

20. जर एका माणसाने ताशी 30 कि.मी. या गतीने प्रवास केला, तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशीरा पोचतो आणि जर त्याने ताशी 42 कि.मी. या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर आहे :

Your score is

The average score is 39%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 24- Maharashtra Police Bharti Test Paper 24”

Leave a Comment

Table of Contents