पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 25- Maharashtra Police Bharti Test Paper 25

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 25 – Maharashtra Police Bharti Test Paper 25

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Slove this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

436
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 25

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. पर्यायी उत्तरातील 'सर्वनाम' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

2 / 20

2. शारदाने एक वही ₹25.50 ला, एक पेन ₹7.50 ला आणि 6 पेन्सिली प्रत्येकी ₹1.25 ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला पन्नास रुपयांची एक नोट दिली. दुकानदराने तिला परत केलेली रक्क्म किती आहे.

3 / 20

3. शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

4 / 20

4. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

5 / 20

5. 12 पुरुष किंवा 15 बायका 24 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसांत पूर्ण करू शकतील ?

6 / 20

6. चैत्र: एप्रिल, मार्च :: भाद्रपदः?

7 / 20

7. अक्षरमालेत रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा येतो? तो अक्षरगट पर्यायातून निवडा.

X_XXY_XYX_Y

8 / 20

8. 'सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला.' वाक्यातील कर्ता ओळखा.

9 / 20

9. पुरीला रथयात्रेचा उत्सव भरतो या वाक्यातील शब्दाची जात ओळखा?

10 / 20

10. जर a ही b च्या आधीची संख्या असेल, तर (a - b) आणि (b - a) यांच्या किमंती आहेत :

11 / 20

11. एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीच्या एकूण किती सामने घ्यावे लागतील

12 / 20

12. महादेवरावांचा पगार शामरावपेक्षा जास्त, पण अशोकरावांएवढा नाही. कृष्णरावांचा पगार शामरावांच्या पगारापेक्षा कमी असून अशोकरावांचा पगार आनंदरावांपेक्षा कमी आहे तर सर्वांत जास्त पगार कोणाचा?

13 / 20

13. गोल्डन पेंगोडांचा प्रदेश म्हणून कोणत्या शहर ओळखले जाते?

14 / 20

14. 33 आणि 97 यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे ?

15 / 20

15. जोड्या जुळवा

16 / 20

16. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत, तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 169 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती आहेत?

17 / 20

17. शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा.
अ) दगड - नपुंसकलिंग
ब) कोनाडा - पल्लिंग
क) मांजर - विलिंग
ड) माती - खिलिंग

18 / 20

18. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते ?

19 / 20

19. असंगाशी संग, प्राणाशी गाठ अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा?

20 / 20

20. 1 मी. 75 सेंमी., 4 मी. 50 सेंमी आणि 6 मी. 50 सेंमी बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती ?

Your score is

The average score is 36%

0%

Leave a Comment

Table of Contents